Menu Close

‘सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करा’ या चळवळीला प्रसिद्धीमाध्यमांकडून व्यापक प्रसिद्धी

पुणे : ‘सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करा’ चळवळी अंतर्गत सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संयुक्तपणे सिंहगडावरील डागडुजीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे १२ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत उघड केले. १६, १७ आणि १९ सप्टेंबर या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात वरील विषयावर आधारित राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

१२ सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेला ‘झी २४ तास’ या प्रसिद्धी माध्यमाने व्यापक प्रसिद्धी दिली. त्यासह १७ सप्टेंबर या दिवशी पुण्यात बालगंधर्व येथे झालेले आंदोलन टीव्ही-९ मराठी आणि झी २४ तास या माध्यमांनी थोडक्यात, तर जनवार्ता, पुणे मेट्रो आणि दिनमान या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *