Menu Close

व्हॅलेंटाईन डेला इस्लामी देशांत कोणतेही स्थान नाही – पाकचे राष्ट्रपती ममनून हुसेन

पाककडून भारतीय राज्यकर्ते काही बोध घेतील का ?

इस्लामाबाद : व्हॅलेंटाईन डे पाश्‍चात्त्य देशांत साजरा केला जातो. त्याला इस्लामी देशात कोणतेही स्थान नाही, असे प्रतिपादन पाकचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी केले.

१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी विद्यार्थ्यांना हा दिवस साजरा न करण्याचे आवाहन केले. आपल्या संस्कृतीशी त्याचा संबंध नाही; म्हणून तो साजरा करू नये. त्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रत करावे, असेही त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त पेशावरच्या जिल्हा परिषदेने व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात एकमताने प्रस्ताव संमत केला.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *