Menu Close

नेझमा नावाच्या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या विनय महातो नावाच्या विद्यार्थ्याची हत्या केली

लव्ह जिहादला विरोध करणार्‍यांना धर्मार्ंध ठरवणारे धर्मनिरेपक्षतावादी या घटनेविषयी तोंड उघडतील का ? – संपादक, हिंदु जागृती

रांची (झारखंड) : येथील सफीरे आंतरराष्ट्रीय शाळेतील नेझमा खातून या हिंदी विषय शिकवणार्‍या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या ७ वीत शिकणार्‍या विनय महातो या विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील वसतीगृहात रहाणार्‍या विनय महातोचे खातून यांंच्या ११ वर्षांच्या मुलीवर प्रेम होते. यामुळे चिडलेल्या खातून यांनी विनयला मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. गंभीर घायाळ झालेल्या विनय महातोचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी नेझाम आणि त्यांच्या पतीला अटक केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *