Menu Close

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे हंपी येथील मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी कायदा करावा – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

राष्ट्रीय हिंदु आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

जिल्हाधिकार्‍यांना (उजवीकडे) निवेदन देतांना धर्माभिमानी

शिवमोग्गा (कर्नाटक) : निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांना ८ वर्षे कारागृहात ठेवून त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, जिहादी आतंकवादी निर्माण करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळा चालवणार्‍यांच्या विरोधात कारवाई करावी, नक्षलवादी कारवायांशी संबंधित प्रा. नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला, तसेच हंपी येथील देवस्थानाचे पावित्र्य राखण्यासाठी कायदा करावा, अशा मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय हिंदु आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांकडून शिवमोग्गाच्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हर्षवर्धन शेट्टी, श्री. मुकुंद मोगेर, सौ. सेल्वी वेलु स्वामी आणि धर्माभिमानी श्री. विजय बसकर, श्री. रंगनाथ आदी १५ जण उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *