Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत फेसबूक पानावरून होणाऱ्यां अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या थेट प्रक्षेपणाला सहस्रो हिंदूंचा प्रतिसाद !

१४ जूनपासून चालू झालेल्या या अधिवेशनाचे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदू अधिवेशन’ या अधिकृत फेसबूक पानावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचा विषय ४ लक्ष ५० सहस्रांहून अधिक जणांपर्यंत, तर दुसऱ्या सत्राचा विषय १ लक्षाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला. ४० सहस्र जणांनी पहिल्या सत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला, तर १५ सहस्र जणांनी द्वितीय सत्राच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला. प्रक्षेपणाचा व्हिडिओ ५०० हून अधिक जणांनी ‘शेअर’ केला.अधिवेशन पहाण्यासाठी अवश्य भेट द्या ! facebook.com/hinduadhiveshan ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे थेट प्रक्षेपण आपल्या फेसबूक खात्यावरून शेअर करून धर्मकार्यात सहभागी व्हा !

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *