Menu Close

ठाणे येथे माघी जयंतीनिमित्त रणरागिणीच्या वतीने मार्गदर्शन

रणरागिणीच्या वतीने मार्गदर्शन करतांना सौ. सुनीता पाटील

ठाणे : येथे माघी जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायक मंडळात रणरागिणीच्या वतीने सौ. सुनीता पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी महिलांची असुरक्षितता, लिव्ह इन रिलेशनशिप, संस्कृती, धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण या विषयांच्या अनुषंगाने माहिती सांगितली. मार्गदर्शनाचा लाभ ४५ महिलांनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *