मित्रांनो, नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करा !

इंग्रजी पंचांगानुसार २०१३ हे वर्ष संपून आपण २०१४ कडे वाटचाल करत आहोत. त्या निमित्ताने जाता जाता वाचकांशी हितगुज करणारा हा लेख… Read more »

प्रख्यात बालरोगतज्ञ पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) यांनी केला देहत्याग !

बालसंस्कार संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलांविषयीच्या विविध विषयांवरील लेखांद्वारे मुलांवर सुसंस्कार करणारे प्रख्यात बालरोगतज्ञ पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) यांनी ९ नोव्हेंबर २०१३ रोजी पहाटे ३ वाजता देहत्याग केला. Read more »

संशोधनाद्वारे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारा इस्रायल !

१४.५.१९४८ या दिवशी इस्रायल नावाचा देश अस्तित्वात आला. या ६० वर्षांत इस्रायलने फार मोठी झेप घेतली. पाणी आणि अन्नधान्य यांच्या उत्पादनाचे दुर्भिक्ष्य असतांना अशी प्रगती करणे, ही खरोखरीच कौतुकाची गोष्ट आहे. Read more »

आदर्श आणि वैभवसंपन्न विजयनगर !

विजयनगर हे कलाकौशल्याचे नगर. तेथे नगररचनेचा अपूर्व असा नमुना पहायला मिळतो. आताही त्याला तोड नाही. शृंगेरीमठाचे अधिपती विद्यारण्य स्वामी यांनी विजयनगरचे हिंदु साम्राज्य क्षत्रिय राजवंशाकरवी उभे केले. Read more »

जलप्रदूषण म्हणजे नद्यांवरील अत्याचार !

दिल्लीला खेटून वहाणार्‍या यमुना नदीवर या नगराने अक्षरशः अत्याचार चालवले आहेत. नगरातील पूर्ण ५७ प्रतिशत, म्हणजेच प्रतिदिन ३ अब्ज लीटर दूषित पाणी नदीत सोडले जाते. Read more »

पाश्चात्त्य देशातील विद्वानांनी जाणलेली संस्कृत भाषेची महानता !

संस्कृत ही केवळ भारतियांची, केवळ हिंदु संस्कृतीवाल्यांची भाषा नव्हे. संस्कृत ही इंडोनेशियात लोकप्रिय आहे. जपानमध्ये तिच्याविषयीचे आकर्षण आहे आणि जर्मनी अन् अमेरिका येथेही तिच्या अभ्यासकांची संख्या वाढत आहे. Read more »