ईश्वराचा नामजप करणार्‍यांना काळाचे भय नसणे

संत कबीर एकदा बाजारातून जात असतांना वाटेत त्यांना एक वाण्याची बायको दळत बसलेली दिसली. जात्याकडे पाहून कबिरांना रडू आले. Read more »

सर्वस्वाचा त्याग संतच करू शकणे

एकदा संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीस वैराग्यपर उपदेश पुष्कळ केला आणि ‘विषय कसे वाईट आहेत’, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. Read more »

बालपणापासूनच अलौकिकत्व अंगी असलेले (आद्यगुरु) शंकराचार्य

भगवान शंकराचार्य ही भारतवर्षात होऊन गेलेली एक दिव्य विभूती आहे. त्यांची तीक्ष्ण बुद्धी दर्शवणारा एक प्रसंग आहे. Read more »

कवी कालिदास यांची कुशाग्र बुद्धी

भोजराजाच्या राजभेत कालिदास नामक एक मोठा विद्वान कवी होता. स्वत: भोजराजाही अनेक गोष्टींमध्ये कालिदासाच्या विचाराने वागत असे. कालिदास इतर विद्वानांचा आदर करत असे. तो विद्वानाला त्याच्या योग्यतेप्रमाणे साहाय्यही करत असे. Read more »

ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद

एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, आपले दु:ख सांगण्यासाठी तो संत कबीर यांच्याकडे गेला. Read more »

नामाचा महिमा

विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस आपल्या भक्तमंडळींशी बोलतांना अगदी व्यवहारात, संसारात राहून साधना करणाऱ्या अनन्यनिष्ठ भक्तासंबंधी बोलत असत. त्यातील एक घटना….. Read more »

तळमळीने देव भेटतो

ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी तीव्र तळमळ असावी लागते. तळमळीनेच ईश्वराची प्राप्ती करता येते. अशाच तीव्र तळमळीचे उदाहरण असलेली प.पू. रामकृष्ण परमहंस यांची गोष्ट….. Read more »