शिष्याचे खरे स्वरूप त्याला दाखवणे हे गुरूंचे कार्य

गुरूंची कृपा झाल्यावर कशाचेही भय म्हणून उरत नाही. तुम्ही कोण आहात आणि तुमचे स्वरूप काय आहे, ते सर्व गुरु तुम्हाला दाखवतील, हा बोध या कथेतून आपणास येर्इल Read more »

विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे

संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. परंतु विसोबा खेचर यांनी घेतलेल्या परिक्षेतून ते निर्गुण रूपाशी कसे एकरूप होऊ शकले हे खालील कथेतून पाहूया. Read more »

गंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूंमध्ये खरा भाव आवश्यक !

ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी लोकांचे काशी येथे गंगास्नान करुनही पावन न होण्याचे कारण खालील कथेतून दिले आहे. Read more »

अहंकार आला की, दुःख आले !

जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. अशाच एका कथेत गाढवाची झालेली ही अवस्था पाहूया. Read more »

कृतीमागील विचार महत्त्वाचा

या लघु बोधकथेत खालील गोष्टींचा समावेश केला आहे –
१. कृतीमागील विचार महत्त्वाचा
२. सवयीचा परिणाम
३. पती-पत्नीचे सुख आणि दुःख तुलनात्मक असणे Read more »

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने…

स्वबांधवांप्रती अपार सहानुभूती बाळगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे राज्यकर्ते भारताला हवेत ! Read more »

आत्मज्ञानापुढे मृत्यूला परतवून लावणा-या सिद्धीचीही किंमत शून्य असणे

सिद्धींचा वापर हा आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावरील अडथळा कसा आहे, हे संत ज्ञानेश्वर आणि चांगदेव यांच्या खालील कथेतून आपल्याला स्पष्ट होर्इल. Read more »