असुराच्या नाशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे दधीचीऋषीं

मुलांनो, फार प्राचीन काळी वृत्रासुर नावाचा एक दैत्य होता. तो फारच माजला होता. त्याने देवांवर स्वारी केली. तो फार बलवान असल्यामुळे त्याला हरवणे देवांना कठीण झाले होते. Read more »

गोवर्धन पर्वत

गोकुळात श्रीकृष्णासमवेत सगळे गोप-गोपी आनंदाने रहात होते. प्रतिवर्षी ते पाऊस पडावा; म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे.एकदा इंद्राला गर्व झाला की, मी पाऊस पाडत असल्यामुळे सगळे चालले आहे. हे श्रीकृष्णाने ओळखले. कारण ….. Read more »