अनमोल भेट

एकदा एक राजा एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे ? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव, का माझे शरीर ?… Read more »

तेनालीराम चे वाक्चातुर्य

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो…. Read more »

खर्‍या भक्ताला रत्नांचे मूल्य दगडांइतकेच !

एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात गेले होते. परत जातांना राजाने दोन मुठी भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटले, महाराज, या लहानशा भेटीचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी. राजाने त्या तांदळात थोडे हिरे मिसळले होते. Read more »

वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान !

उगवत्या सूर्याचा लाल गोळा पाहून ते पिकलेले फळ समजून ते खाण्यासाठी मारुतीने आकाशात सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी इंद्राने रागावून त्याच्यावर वज्र फेकले. Read more »

क्षमा

ही क्षमा ! क्षमावान तोच असू शकतो, जो अखंड आपले दोष पहातो. इंद्रिये आणि विषय यांचा संपर्क आला, आसक्ती आली की, पाप घडतेच. स्वतःचे दोष जाणणाराच क्षमावान असू शकतो. स्वतःचे दोष जाणणे हीच शक्ती आहे. शक्तीमानच स्वतःचे दोष ओळखू शकतो. तोच निरहंकारी बनू शकतो. तोच क्षमावान होऊ शकतो. Read more »

बालपणीही धर्माची लाज राखणारे लाला लजपतराय !

बाळाच्या नामकरण विधीच्या वेळी आईने बाळाचे नाव लाजपतराय ठेवण्यास सांगितले. पंजाबमध्ये पत या शब्दाचा अर्थ धर्म असा आहे. बाळाने धर्माची लाज राखली; म्हणून त्याचे नाव लाजपतराय ठेवले आणि मोठा झाल्यावर हाच मुलगा आर्य समाज आणि भारत देश यांचा थोर नेता बनला. Read more »

श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवजी धर्माने वागा !

१. लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, … Read more

डॉ. हेडगेवार यांच्यातील राष्ट्राभिमान दर्शवणारा प्रसंग !

बालपणापासूनच राष्ट्राभिमानी वृत्ती असलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील एक प्रसंग या कथेतून जाणून घेऊया. Read more »