साधनेने संचित आणि इच्छा यांचाही नाश होणे

विद्यारण्य स्वामींची परिस्थिती गरिबीची होती; म्हणून अर्थप्राप्तीसाठी त्यांनी गायत्री मंत्राची २४ पुरश्चरणे केली; पण अर्थप्राप्ती झाली नाही. त्या वेळी त्यांनी थकून संन्यास घेतला आणि त्यांना गायत्रीमातेचे दर्शन झाले. Read more »

वासनेत अडकल्यास प्रगती न होणे

एक जण मथुरेहून गोकुळात जायला निघाला. त्याला नावेत बसून यमुना पार करायची होती; पण तो भांगेच्या नशेत होता. नावेत बसला आणि वल्ही मारायला लागला. संपूर्ण रात्र नाव चालवली, सकाळ झाली. Read more »

संतांनी जिज्ञासूला त्याच्या अधिकाराप्रमाणे (कुवतीप्रमाणे) साधना सांगणे

‘एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले, ‘‘महाराज मुक्ती मिळण्यासाठी वनात जायला हवे का ?’’ Read more »

यज्ञसोमाची कथा

यज्ञसोमाची संपत्ती दुसर्‍याला साहाय्य करण्यात व्यय होणे आणि कीर्तीसोमाने स्वतःसाठी राखून ठेवणे : खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पाटलीपुत्र नगरात दोन भाऊ रहात होते. एकाचे नाव यज्ञसोम तर दुसर्‍याचे कीर्तीसोम… Read more »

कवडीचुंबक

एका गावात एक अतिशय श्रीमंत माणूस रहात होता. तो एका मोठ्या वाड्यात रहात असे. अनेक मौल्यवान गोष्टी त्याच्याकडे होत्या. तो चांगले अन्न खात असे. त्याच्याकडे पुष्कळ नोकर-चाकर होते… Read more »

अनमोल भेट

एकदा एक राजा एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे ? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव, का माझे शरीर ?… Read more »

भगवंताच्या नामातच खरे सुख

प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही; म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे, भगवंताची निरपेक्ष सेवा करावी. यातच खरा आनंद आहे. Read more »

हा सूर्य आणि हा जयद्रथ

कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव यांच्यामध्ये युद्ध चालू होते. अर्जुनाच्या अनुपस्थितीत कौरवांनी चक्रव्यूह रचला. त्यामध्ये अर्जुनपुत्र वीर अभिमन्यू सहजगत्या शिरला. Read more »