श्री माणिक प्रभू

श्री माणिक प्रभू यांचा जन्म निजामशाहीतील बसव कल्याण नजीकच्या लाडवंती या लहानशा खेड्यात झाला. त्यांचे बालपण बसव कल्याण येथे गेले. त्यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले आढळून येते. Read more »

श्री संत चैतन्य महाप्रभू (इ.स. १४८६ ते १५३३)

बंगालमध्ये गंगा तीरावर नवद्विप गावी निंब वृक्षाच्या पर्णकुटीत इ.स. १४८६ फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी जगन्नाथ व शुचीदेवी यांना पुत्र झाला. तेच चैतन्य महाप्रभू Read more »

श्री गोरक्षनाथ (इ.स. १००० ते ११००)

मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत रंजलेल्या-गांजलेल्यांना, अनेक दुःखी-कष्टी पीडितांना सुखाचा मार्ग दाखवू लागले, त्यांची दुःखे दूर करू लागले. Read more »

संत बहिणाबाई (शके १५५१)

बहिणाबाईंचा जन्म वेरुळच्या पश्चिमेकडे, वैजापूर तालुक्यातील देवगाव येथे झाला.एकदा संत तुकारामांचा अभंग त्यांच्या वाचनात आला. बहिणाबाईंनी सात दिवस तुकाराम महाराजांचा ध्यास घेतला. Read more »

संत सावता माळी

संत सावता माळी हे ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५० चा आहे आणि त्यांनी इ. स. १२९५ मधे देह ठेवला. अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. सावता माळी यांच्या आजोबांचे नाव देवु माळी होते, ते पंढरीचे Read more »

संत जनाबाई

गेल्या जन्मीचे संचित, दामाशेट्टींकडचे भक्तीचे वातावरण आणि नामदेवादिक संतांचे आध्यात्मिक संस्कार या सर्वांमुळे भक्त असणार्या दासीजनीची ‘संत जनाबाई’ झाली. Read more »