प्रश्नपत्रिका सोडवणे

मुलांनो, आपली मानसिकता अशी असते की, प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर लगेच ती सोडवायला घ्यायची. यामुळे काही सूचना व्यवस्थित वाचल्या जात नाहीत आणि मग चुका होतात. Read more »

करा शाळेची पूर्वसिद्धता, साधा मनाची एकाग्रता

मुलांनो, आठवा बरं शाळेत जातांना आपण कसे जातो ? उठायला आधीच उशीर झालेला असतो. आंघोळ नाही, केस विंचरायला वेळ न मिळाल्यामुळे असाच हात फिरवतो. Read more »

परीक्षेला जातांना आणि उत्तरपत्रिका लिहितांना घ्यावयाची काळजी

मुलांनो, परीक्षेला जातांना अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागते आणि या तणावामुळे साध्या साध्या गोष्टींतही तुमच्याकडून नकळत चुका होऊ शकतात. त्या चुका कशा टाळायच्या ? Read more »

परीक्षेला सहजपणे कसे सामोरे जावे ?

मुलांनो, परीक्षा जवळ आली की, आपल्या पोटात भीतीचा गोळा येतो. याची कारणे नीट समजत नाहीत आणि समजली तरी पुढे काय करावे, तेच कळत नाही. त्यासाठी पुढील काही सूत्रे उपयोगी पडतील. Read more »

वर्गात ‘ऑफ’ तासाला (मोकळ्या तासाला) काय कराल ?

मित्रांनो, वर्गात आठवड्यातून एखादा तरी ‘ऑफ’तास तुम्हाला मिळतो ना ? काय करता तुम्ही या तासाला ? काय, वर्गात धमाल करता ? कॅन्टीन’मध्ये गप्पा मारत बसता ? . Read more »

विद्यार्थ्यांनो, परीक्षेच्या वेळी विविध आध्यात्मिक उपाय करा !

परीक्षेला जाण्यापूर्वी दहा मिनिटे कुलदेवतेचा किंवा आवडत्या देवतेचा नामजप करा !
परीक्षेला जाण्यापूर्वी देवाला प्रार्थना करून जा ! …. Read more »

विद्यार्थ्यांनो,परीक्षेच्या काळात संतुलीत आहार घ्या आणि योग्य व्यायाम करा !

संतुलीत आहार आणि पुरेसा व्यायाम या विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपीच करण्याच्या गोष्टी आहेत; परंतु परीक्षेच्या काळात त्याची विशेष काळजी घ्यायला हवी ! Read more »

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाचे योग्य वेळापत्रक करा !

प्रत्येक कृती नियोजन करून केल्यामुळे ध्येय साध्य करणे सोपे होते. ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नांत शिस्त आल्याने प्रयत्नांची सुलभता वाढते
Read more »

शिक्षणाने पुढील गोष्टी साध्य झाल्या, तरच त्याला खरे शिक्षण म्हणता येईल

सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालक आणि विद्यार्थी यांचे लक्ष असते. Read more »

मुलांच्या मनातील परीक्षेची चिंता घालवण्याचे काही उपाय

परीक्षा म्हटली की, सर्वांच्याच पोटात गोळा येतो. दहावी किंवा बारावीत असलेल्या मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही त्यांच्या परीक्षेची चिंता लागून रहाते. दहावीच्या बोर्डाच्या Read more »