परीक्षेच्या वेळी विविध आध्यात्मिक उपाय करा !

१. परीक्षेला जाण्यापूर्वी दहा मिनिटे कुलदेवतेचा किंवा आवडत्या देवतेचा नामजप करा !

२. परीक्षेला जाण्यापूर्वी देवाला प्रार्थना करून जा !

३. परीक्षेला जाण्यापूर्वी माझी उत्तरपत्रिका देवच लिहिणार आहे, असा भाव ठेवू शकता !

४. देवच माझ्याकडून उत्तरपत्रिका लिहून घेत आहे, असा भाव ठेवू शकता  !

५. उत्तरपत्रिकेवर चोहोबाजूनी सूक्ष्मातून नामजपाचे मंडल घालू शकता !

६. आपल्या परीक्षेच्या खोलीतील आपल्या जागेवर  नामजपाचे मंडल घालून संरक्षणकवच निर्माण केले आहे, असा भाव ठेऊ शकता !

७. उत्तरपत्रिका लिहिता ना उत्तर आठवत नसेल, तर देवाला प्रार्थना करा !

संदर्भ : सनातन-निर्मित-ग्रंथ, ‘ अभ्यास कसा करावा? ‘