देवतांचे विडंबन रोखून धर्मरक्षण करा !

जेथे देवतेचे चित्र (रूप) असते, तेथे ती देवता अदृश्य रूपात असते. काही जणांच्या कपड्यांवर देवतेचे चित्र किंवा ‘ॐ’ सारखे धर्मचिन्ह असते. अशा कपड्यांचा धुतांना चोळामोळा होतो किंवा त्यांवर डाग पडू शकतात. यामुळे देवतेचे विडंबन होते. मात्र अशी कृत्ये होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले, तर देवतांचा आशीर्वाद मिळतो अन् धर्मरक्षणही होते. Read more »

राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती होण्यासाठी हे करा !

सार्वजनिक ठिकाणीही देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती वाढवणारी गीते सादर केल्याने तुमचा राष्ट्राभिमान अन् धर्माभिमान वाढेल आणि वृत्ती सात्त्विक होईलच; पण समाजासमोरही नीतीमत्ताहीन नट-नट्यांचा आदर्श रहाण्यापेक्षा संत, राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांचा आदर्श राहील. Read more »

विद्यार्थी बांधवांनी भारतमातेच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !

अनाचार आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रतीची अनास्था यांची सद्यस्थिती विद्यार्थ्यांपुढे मांडून त्यांना अंतर्मुख करण्याची आज खरच आवश्यकता आहे. त्यांना योग्य दिशा मिळायला हवी, त्यासाठी हा लेख प्रस्तुत केला आहे. Read more »

पाश्चात्त्यांच्या विळख्यात अडकलेल्या आजच्या पिढीमुळेच राष्ट्र संकटात आहे…!

आज आपली युवा पिढी मोठ्या हौसेने आणि ऐटीने पाश्चात्त्यांच्या वेशभूषेचे अनुकरण करत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी आपल्याला महान हिंदु संस्कृतीचा प्रसार करणे आवश्यक आहे. खालील लेखातून युवा पिढीची सध्यस्थिती पाहूूया. Read more »

हिंदु युवांनो, फ्रेंडशिप डे सारख्या पाश्‍चात्त्य विकृतीला बळी पडू नका !

ऑगस्ट मासाच्या पहिल्या रविवारी युवा वर्गाकडून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. असे एखादा बँड बांधून जर खरोखरच मैत्री वृद्धींगत होते का ? Read more »

स्वमाता, भूमाता (राष्ट्र) आणि गोमाता यांना संकटमुक्त करण्याची प्रतिज्ञा करूया !

११ मे हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने प्रस्तुत हा लेख… Read more »