वालसरवक्कम्, चेन्नई, केरळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘श्री गणेशचतुर्थी’ विषयावर व्याख्यान

समितीचे श्री. विनायक शानभाग यांनी गणेशचतुर्थी’ या विषयावर व्याख्यान दिले. ४० हून अधिक जिज्ञासूंनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या वेळी श्री. विनायक शानभाग यांचा सत्कार करण्यात आला. Read more »

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री गणेशमूर्तींचे शंभर टक्के वहात्या पाण्यात विसर्जन !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रबोधनामुळे सर्व श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विर्सजन करण्यात आले. गेल्या २ वर्षांपासून अशी मोहीम राबवण्यात येत असून याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. Read more »

‘येथून पुढे सर्व धार्मिक कृती शास्त्रानुसार करू !’ – गणेशभक्तांचा अभिप्राय

नसरापूर गावामधील ‘स्वप्नलोक टाऊनशिप’ या वसाहतीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. विठ्ठल जाधव यांनी ‘गणेशपूजन अध्यात्मशास्त्र, उत्सवांतील अपप्रकार आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ३१ ऑगस्टला प्रवचन घेतले. Read more »

नंदुरबार येथे राष्ट्र आणि धर्म विषयक प्रदर्शनीचा उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांच्या हस्ते शुभारंभ

हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेचा भाग म्हणून शहरातील मानाचा दादा गणपति असलेल्या सोनारवाडी या ठिकाणी सनातन संस्थेच्या संत पू. केवळबाई पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. Read more »

सांगली महापालिकेने मूर्तीदानासारखी संकल्पना राबवून हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये !

श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नसतांना डॉल्फिन नेचर क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीच्या घाटावर हिंदुधर्मविरोधी गणेशमूर्तीदान अभियान राबवण्यात आले. Read more »

नागपूर येथे गणेशोत्सव आदर्श साजरा करा या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव आदर्श साजरा करा या मोहिमेच्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे आणि वसाहती या ठिकाणी समितीच्या सौ. किरण जैन आणि श्री. अतुल अर्वेन्ला यांनी प्रबोधन केले. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु तेजा जाग रे ! या नाटिकेला गणेशोत्सव मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

या नाटिकांमध्ये महिलांवरील वाढते अत्याचार, तरुणींची होणारी छेडछाड, लूटमार, असे प्रसंग घडतांना प्रत्येकाने त्याचा यशस्वी सामना कसा करावा आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता याचे महत्व प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात येत आहे. Read more »

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फलक हातात घेऊन प्रबोधन !

श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, तरी भाविकांनी नदीतच विसर्जन करावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे शंकराराव कुलकर्णी यांनी भाविकांना केले. नदीवर विसर्जनासाठी येणारे अनेक जण उत्सुकतेने फलक वाचत होते. Read more »

चेन्नई येथील शिवसेनेच्या विविध गणेशोत्सवांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

उत्तर चेन्नईमध्ये शिवसेनेच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने आयोजितश्री गणेशचतुर्थी उत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशचतुर्थी या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्तम ! – अमरावती महापालिका आयुक्त

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा आणि तो साजरा झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन योग्य पद्धतीने कसे करावे याविषयी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील नेहरू मैदान येथे प्रबोधन कक्ष लावण्यात आला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​