शबरीमाला प्रकरण – महिलांना मंदिर बंदी घटनाबाह्य : सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला शबरीमाला प्रकरणात दिलेला निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे वाटत असलेल्या बहुसंख्य हिंदूंना विद्यमान सरकारकडून ही अपेक्षा आहे की या सरकारने नवीन कायदा बनवून हा निर्णय पालटायला हवा ! Read more »

तमिळनाडू सरकारकडून मंदिरांतील पुजार्‍यांना २५० रु., तर मशिदींतील इमामांना ८ सहस्र रु. वेतन

भारतात सर्वधर्मसमभाव आहे; मात्र या विरोधाभासातून ते कुठेही दिसून येत नाही ! याविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा प्रसारमाध्यमे तोंड उघडणार नाहीत, हेही तितकेच खरे ! Read more »

गोकर्ण येथील श्री महाबळेश्‍वर मंदिर प्रशासनाने कह्यात घेतले !

हिंदूंची मंदिरे ही भाविकांची आणि भक्तांची असतात, तेथे प्रशासन अन् शासनकर्ते यांचा अधिकार चालत नाही; मात्र निधर्मी लोकशाहीत हिंदूंची मंदिरे सरकार कह्यात घेऊन त्यातील पैशांचा अन्य कामांसाठी वापर करत आहे. Read more »

चेन्नई येथे मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात मोर्चा

नगंमबक्कम येथे २ सप्टेंबरला मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजपचे एच्. राजा यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

कोपरगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

केवळ आसाममधील नव्हे, तर भारतातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील हिंदुत्वनिष्ठांची मागणी Read more »

पंढरपूर : मंदिर समितीच्या कर्मचार्‍याकडून लाडूच्या प्रसादात लाखो रुपयांचा गैरव्यवहार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडू विक्रीच्या रकमेतील ३ लाख ५० सहस्र रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी कर्मचारी मोहन औसेकर याला मंदिर समितीने काही दिवसांसाठी निलंबित केले आहे Read more »

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

नालासोपारा प्रकरणी कायदाबाह्य वर्तन करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा ! : जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी Read more »

रत्नागिरी येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले Read more »

आज ना उद्या श्री मुंबादेवी मंदिराचेही सरकारीकरण होणारच : आमदार राज पुरोहित

भाजप शासनाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात की, ‘यापुढे आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही’ आणि त्याच पक्षाचे आमदार मात्र ‘मुंबादेवी मंदिराचे सरकारीकरण होणारच’, असे म्हणतात. हा हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न नाही का ? Read more »

सध्या आणखी कोणतेही मंदिर कह्यात घेण्याचा सरकारचा विचार नाही : सुधीर मुनगंटीवार

असे आहे, तर सरकार मंदिरे कशासाठी कह्यात घेत आहे ? ज्या मंदिरांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालू आहे, अशा व्यवस्थापनाच्या साहाय्याने अन्य मंदिरांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकार प्रयत्न का करत नाही ? Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​