शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाच्या विरोधात हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे आंदोलन !

शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्‍या केवळ ४ – ५ महिलांसाठी ४ – ५ कोटी भक्तांना दुखवणे योग्य नव्हे. सदर महिला भक्तीपोटी हे करत नव्हत्या, तर त्यांचा प्रवेश हे हिंदु विरोधकांचे, तसेच कम्युनिस्टांचे फार मोठे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन श्री. टी.बी. शेखर यांनी येथे केले Read more »

धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भूमिका स्वागतार्ह !

सरसंघचालकांच्या भूमिकेचा आदर करत शनीशिंगणापूरसह राज्यातील सर्व मंदिरांच्या धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरकारने पुढाकार घ्यावा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी Read more »

शबरीमला मंदिरात दर्शनाच्या शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेचा प्रवेश नाही

भाविकांच्या ठाम भूमिकेमुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेने मंदिरात प्रवेश केला नाही. Read more »

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले. Read more »

शबरीमला : हिंदु भाविकांच्या संघटितपणापुढे सरकार आणि पोलीस नमले, २ महिलांना परत पाठवले

लोकशाहीच्या चारही स्तंभांचे काडीइतकेही पाठबळ नसतांना केवळ भगवान श्री अय्यप्पा यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर सलग ५ दिवस यशस्वी आंदोलन करणार्‍या हिंदूंकडून इतरत्रच्या हिंदूंनी बोध घ्यावा ! Read more »

गोकर्ण महाबलेश्‍वर मंदिरात भाविकांना जीन्स पॅन्ट घालून प्रवेश करण्यास बंदी

अन्य पंथियांच्या मंदिरातील अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचे धाडस न दाखवणारे पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मी यांनी आता श्री महाबलेश्‍वर मंदिर व्यवस्थापनाच्या या निर्णयाला विरोध केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! Read more »

हिंदूंनी एकत्र येऊन धर्मावरील अन्यायाच्या विरोधात लढा दिला पाहिजे : प.पू. कृष्णानंद सरस्वती

डोंबिवली येथे खंबाळपाडा मंदिर, ठाकुर्ली आणि हिंदू ऐक्य वेडी बीजेपी साउथ इंडियन सेल, कल्याण या संघटनांच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अय्यप्पा मंदिराचे २०० हून अधिक भक्तगण एकत्र आले होते. Read more »

शबरीमला मंदिराच्या बाहेर सहस्रो भाविकांचे सलग चौथ्या दिवशीही आंदोलन चालूच !

१० ते ५० वर्षे वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश रोखण्यासाठी सहस्रो भाविकांचे शबरीमला मंदिराच्या बाहेर श्री अयप्पा स्वामींच्या नामस्मरणात चौथ्या दिवशी आंदोलन चालूच आहे. Read more »

शिर्डी संस्थान विश्‍वस्त आणि कर्मचारी यांना एकूण १ कोटी रुपयांची चांदीची नाणी देणार !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांची सरकारकडून होणारी उधळपट्टी थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! Read more »

शबरीमला : महिलांनो परत जा, अन्यथा मंदिर बंद करू

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मंदिराच्या एका पुजाऱ्यांना विचारले असता त्यांनी ,’कोर्टाला त्यांचे कायदे नीट सांभाळता येत नाही . त्यांनी देवाच्या कायद्यात ढवळाढवळ करू नये. आधी त्यांनी त्यांचे कायदे सांभाळावे. आमचा धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत’ अशी चपराक लगावली आहे Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​