शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर मंदिराच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा आणि यापूर्वी सरकारीकरण करण्यात आलेली हिंदूंची मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना देण्यात आले Read more »

मंदिर सरकारीकरणाला विरोध करण्यासाठी हिंदूंचे राज्यव्यापी संघटन करणार : मंदिर महासंघ

मंदिर सरकारीकरणाला विरोध करण्यासाठी सर्व मंदिर न्यास, भाविक, पुजारी आणि हिंदु संघटनांचे राज्यव्यापी संघटन करणार ! – मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ Read more »

‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची भूमी आणि दागिने यांवर डल्ला मारणार्‍यांवर कारवाई करा’

सव्वाचार वर्षांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या चौकशीच्या आश्‍वासनाची पूर्तता न होणे, हे मुख्यमंत्र्यांना लज्जास्पद ! Read more »

‘केवळ हिंदूंची मंदिरे सरकारने कह्यात घ्यायला प्रारंभ केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील’

शनिशिंगणापूरसह राज्यातील हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी विधानभवनात शिवसेना आमदारांची निदर्शने ! Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात शासनाला निवेदन

अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील श्री शनैश्‍चर देवस्थान अधिग्रहणाच्या संदर्भात करण्यात येत असलेला कायदा न करण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासनाला देण्यात आले Read more »

‘श्री शनैश्‍वर देवस्थान’ विश्‍वस्तव्यवस्था (शिंगणापूर) विधेयक २०१८’ विधानसभेत मांडण्यात आले !

हिंदुंनो,  महाराष्ट्र सरकारच्या या हिंदुविरोधी निर्णयाला संघटितपणे वैध मार्गाने प्रखर विरोध करून सरकारीकरणाचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडूया आणि श्री शनिदेवाची कृपा संपादन करूया ! Read more »

मंदिर सरकारीकरणाला विरोध करू : शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर

मंदिर सरकारीकरणाचा विषय सभागृहात आल्यास आम्ही त्याला निश्‍चित विरोध करू, असे मत शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले Read more »

(म्हणे) शासनाने शिर्डी देवस्थान कह्यात घेतल्यानंतर तेथील भ्रष्टाचार थांबला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंदिर सरकारीकरण झालेल्या सर्व देवस्थानांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असतांनाही असे दिशाभूल करणारे विधान करणे, हे मुख्यमंत्र्यांना कितपत योग्य ? Read more »

मंदिरांचे सरकारीकरण हा शासनाचा हिंदु धर्मात अनाठायी हस्तक्षेप : प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज

सध्या सर्वच क्षेत्रात खासगीकरण होत असतांना शासन मात्र मंदिरांचे सरकारीकरण का करत आहे ? हे एक न उलगडणारे कोडे आहे ! मंदिरांचे सरकारीकरण करणे, हा शासनाचा हिंदु धर्मात अनाठायी हस्तक्षेप आहे’’, असे स्पष्ट प्रतिपादन प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी केले Read more »

सरकारीकरणानंतर मंदिरांमधील पूर्वापार प्रथा-परंपरा बंद पडल्या : भागवताचार्य वा.ना. उत्पात

इंग्रज आणि मोगल यांनीही जे अधिकार नष्ट केले नाहीत, ते धर्माच्या नावावर निवडून आलेल्यांनी केले. सरकार जर निधर्मी म्हणवते, तर मशिदी आणि चर्च यांच्याकडे दुर्लक्ष करत केवळ मंदिरे का कह्यात घेते, असा प्रश्‍न उपस्थित करत भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी मंदिर सरकारीकरणावर ताशेरे ओढले Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​