सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्माप्रमाणे आचरण : परम चैतन्यजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य खूपच चांगले आहे. सध्या देशामध्ये अनेक आध्यात्मिक संस्था, संत, महंत हे लोकांना सुख, समृद्धी, शांती आणि आत्मनिर्भरता यांसाठी प्रयत्नरत आहेत. Read more »

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्माप्रमाणे आचरण : परम चैतन्यजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या दोन्ही संस्था केवळ मार्गदर्शन करतात असे नाही, तर त्या धर्माप्रमाणे आचरणही करतात. हे सर्व कार्य पाहून मन प्रसन्न झाले. Read more »

कन्हैया कुमारसारख्या दुष्प्रवृत्तींना चालना देणारे देशविरोधीच : अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

कन्हैया कुमारच्या दौर्‍यांसाठी कुठून पैसा येत आहे, याची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत केली. Read more »

(म्हणे) सनातन संस्थेने मला ठार मारण्याची धमकी दिली : तृप्ती देसाई

गुजरातमध्ये हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा खटला घातला. भाग्यनगर येथील विश्‍वविद्यालयात ४ विद्यार्थ्यांना लक्ष्य केले गेले, जेएन्यूमध्ये कन्हैय्या कुमारला अटक केली. ही सर्व आणीबाणीचीच लक्षणे आहेत. हे सर्व भाजपवर उलटणार आहे. Read more »

डॉ. सुभाष देसाई यांना मिळालेल्या धमकीची निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची निःष्पक्षपणे कोल्हापूर पोलिसांनी निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी अन् दोषींवर कडक कारवाई करावी, Read more »

भूमाता ब्रिगेडकडून मंदिर प्रवेशाचे राजकारण : ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर

‘लव्ह जिहाद’, गोहत्या यांसारख्या भयानक विषयांवर भूमाता ब्रिगेड मौन बाळगते. स्वत:ला पुरोगामी समजणार्या भूमाता ब्रिगेडच्या मूठभर महिला हिंदूंच्या मंदिर प्रवेशाचे राजकारण करत आहेत, अशी टीका शिवचरित्रकार ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांनी केली. Read more »

बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा आयोजित श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा सहभाग

श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. गोरेगाव (प.) लिंक रोड येथील आंबामाता मंदिराच्या येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. Read more »

हिंदूंनी पुढील पिढीच्या भवितव्यासाठी धर्मरक्षण करणे अत्यावश्यक ! – महर्षि श्री श्री आनंद गुरुजी

राष्ट्रीय समस्या आपल्याला आपल्या वाटल्या पाहिजेत. केवळ मनोरंजनात रममाण होणे, हे आपल्या जीवनाचे ध्येय नाही. प्रत्येक हिंदूने धर्माचरण करण्यास प्रारंभ करायला हवा, असे प्रतिपादन महर्षि श्री श्री आनंद गुरुजी यांनी केले. Read more »

हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! – किरण दुसे

हिंदूंवर अनेक संकटे येत आहेत. हिंदु धर्मावर होणारे आक्रमण वाढतच चालले आहे, तसेच हिंदूंमधील असंघटितपणा आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळेच हिंदूंची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. Read more »

मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याणफाटा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती !

आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला असतांनाही हिंदूंना रामजन्मभूमीवर श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार मिळू नये, ही एक शोकांतिकाच आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​