साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे या दिवशी न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांची नावे वगळली आहेत. Read more »

उडुपी (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिदू आंदोलन !

उडुपी (कर्नाटक) येथील बसस्थानकाजवळ १२ जूनला सकाळी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

देहलीच्या जंतरमंतर येथे १२ जून या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी २१ जूनच्या योगदिनी ॐ उच्चारणे बंधनकारक करावे आणि काश्मीरचे होणारे इस्लामीकरण रोखावे, अशा मागण्या करण्यात आल्या. Read more »

अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून त्यांच्या घरावर छापा घातल्याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे !

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी पुणे येथील सौ. कांचन अकोलकर यांच्या घरावर अवैधरित्या छापा घातला. अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून त्यांच्या घरावर छापा घातल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने स्पष्टीकरण द्यावे. Read more »

स्त्रियांनो, आपल्या शीलातच श्रेष्ठत्व आणि सौंदर्य आहे, हे जाणा ! – सौ. मीना रावत, महिला राज्य कार्यकारणी सदस्या, पतंजली योग समिती

२३ वर्षांची रणरागिणी रणांगणात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढली. तीन दिवस तिने अखंड युद्ध केले. शीलाचे रक्षण करण्यासाठी बलीदान दिले. आता कुठे गेली ती आग झाशीच्या राणीची ? लव्ह जिहाद हा शब्द आज कित्येक स्त्रियांना ठाऊकही नाही. Read more »

गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकणार्‍या तपास अधिकार्‍यांना निलंबित करा ! – हिंदुत्ववादी संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात जाणीवपूर्वक निर्दोष आणि निरपराधी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा छळ केला जात आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी १ जून या दिवशी पहाटे ६ वाजता सौ. कांचन दिलीप अकोलकर यांच्या घरावर अवैधपणा छापा टाकला. Read more »

हिंदु महासभेच्या वतीने स्वा. सावरकर जयंतीनिमित्त सावरकर भक्तांचा मेळावा उत्साहात

स्वा. सावरकर यांच्याप्रमाणे राष्ट्रकार्यासाठी झोकून देऊन कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. मंगेश निकम यांनी कारागृहातील त्यांच्या काही आठवणींना सावरकरांच्या कारागृहातील आठवणींची किनार देत मनोगत व्यक्त केले. Read more »

पाठ्यपुस्तकात क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा !

देहली विद्यापिठाच्या ‘भारत का स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. Read more »

सिंहस्थपर्वात गायत्री यज्ञ, भागवतकथा यांसह १६ संस्कारांविषयी जागृती !

१६ संस्कार आणि गोरक्षा यांविषयी संत आणि मान्यवर यांनी उपस्थितांचे उद्बोधन केले. विशेष म्हणजे १६ संस्कारावरील लोकांच्या प्रश्‍नांचे समाधानही श्रद्धेयप्रवर पू. डॉ. गुणप्रकाश महाराज यांनी केले. Read more »

क्रांतीकारकांना आतंकवादी संबोधणे म्हणजे त्यांचा अक्षम्य अवमान होय – हेमंत सोनवणे

देहली विद्यापिठाच्या ‘भारतका स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​