Menu Close

हडपसर (पुणे) येथील साधना कन्या विद्यालयामध्ये ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ प्रबोधनपर व्याख्यान

२६ जानेवारी हा दिवस खर्‍या अर्थाने आदर्श प्रजासत्ताकदिन म्हणून साजरा करणे अपेक्षित आहे. यासाठी, तसेच राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत असणारी राष्ट्रप्रेमी…

राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे ठाणे जिल्हाधिकार्‍यांचे पत्रकाद्वारे आवाहन !

याविषयीचे निवेदन ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले होते. याची नोंद घेत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्रक काढून जनतेला आवाहन केले आहे. या पत्रकात नमूद…

कोपरा सभा घेऊन लोकांमध्ये जागृती करू ! – पोलीस निरीक्षक

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील प्रांत कार्यालयात श्री. शशिकांत किल्लेदार आणि पोलीस निरीक्षक श्री. बिपीन हसबनीस यांना निवेदन…

पंढरपूर : राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा – हिंदु जनजागृती समितीची पोलिसांकडे मागणी

प्रजासत्ताक दिनाच्या कालावधीत होणारा राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन होण्यासाठी जनजागृती फेरी काढू ! – प्रांताधिकारी डॉ. खरात

राष्ट्रध्वजाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती करत असलेले प्रबोधन अत्यंत स्तुत्य आहे. या विषयाच्या संदर्भात निवेदन देण्यापेक्षाही अधिक कृती होणे अपेक्षित आहे.

जयपूर : प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी आणा ! – हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी आणावी, तसेच या संदर्भात जनतेमध्ये जागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे एका…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे निवेदने

राष्ट्रीय सणांच्या दिवशी उत्साहाच्या भरात घेतलेले कागदी, तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज थोड्या कालावधीतच रस्त्यावर पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्याची शिकवण न रुजल्याने देशात…

राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्र्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी निवेदन दिले. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रबोधनामुळे विद्यार्थ्यांच्या मिरवणुकांमधून राष्ट्रध्वजाची विटंबना होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान न होण्यासाठी सर्व कार्यालयांना दक्षता घेण्याविषयी पत्र पाठवले आहे ! – मंजुनाथ जानकी, शिरस्तेदार

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नये, अशी सूचना आम्ही आधीच सर्व कार्यालयांना देऊन याविषयी दक्षता घेण्याविषयी पत्र पाठवले…