Menu Close

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळा ! – राष्ट्रध्वज अंबरनाथ तालुका स्तरीय समितीचे आवाहन

प्लास्टिकचा राष्ट्रध्वज इतरत्र कुठे विकत असल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्यावर ध्वज टाकून त्याची विटंबना होऊ नये, या संदर्भात तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाचा मान राखावा…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश तसेच हरियाणा येथे राष्ट्रध्वजाचा आदर राखा चळवळ !

हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे राष्ट्रध्वजाचा आदर राखा या अंतर्गत १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत चळवळ राबवण्यात येत आहे. याचा पोलीस, प्रशासन, वर्तमानपत्रे आणि…

केरळ : विद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयीचे व्याख्यान घेण्यास मज्जाव !

भित्तीपत्रकाचा उद्देश हा राष्ट्रहिताच्या दृष्टीने असून यात धर्माचा काही संबंध येत नसल्याचे त्यांना सांगितले. यावर उपप्राचार्य भित्तीपत्रक लावण्यासाठी सिद्ध झाले, परंतु समितीच्या नावात असलेल्या हिंदु…

वडखळ, पेण येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीने लावलेले प्रदर्शन अतिशय सुंदर आणि उपयुक्त आहे. या प्रदर्शनातून गौरवशाली भारतीय संस्कृतीचा प्रत्यय येतो. प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे प्रबोधन झाले. त्यामुळे समितीला मनापासून धन्यवाद…

हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे १ ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !

स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे १ ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात येत आहे.

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

प्लास्टिकच्या ध्वजांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

वर्धा येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर !

येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री. विवेक इलमे यांना निवेदन देण्यात…

राष्ट्रध्वजाच्या मान राखण्याच्या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना नागपूर येथे निवेदन

१५ ऑगस्टला प्लास्टीकचे ध्वज विकत घेतले जाऊन नंतर ते रस्त्यात कुठेही टाकले जातात. त्यामुळे ध्वजाची विटंबना होते. त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, यासाठी नागपूर शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी…

जळगाव येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी स्थापन झालेल्या शासकीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीचा समावेश !

या वर्षी समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल यांना ४ जानेवारी या दिवशी याविषयी निवेदन दिले आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीला सहभागी…

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !

येथील विमा चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात आली. या ठिकाणी क्रांतीकारकांची माहिती देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते.