शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा ‘पशूवैद्यक’ असा उल्लेख !

सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा उल्लेख चक्क ‘पशूवैद्यक’ असा करून राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे आणि स्वतःचे अज्ञानही उघड केले आहे.  Read more »

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा द्वितीय दिवस

30 मे या दिवशी ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या दुसर्‍या दिवशी प्रथम सत्रा झाले. भाजप सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देऊन त्यांच्या राष्ट्रभक्तीचा अन् मातृभूमीसाठीच्या असीम त्यागाचा सन्मान करावा, अशी मागणी अधिवेशनाच्या वतीने करण्यात आली. Read more »

अमळनेर (जळगाव) : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन

पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा आणि श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, याविषयी अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरराव यांना निवेदन देण्यात आले. Read more »

नांदेड : आमदार टी. राजासिंह यांच्या अटकेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

तेलंगण येथील अंबरपेट येथे अनधिकृत मशिदीच्या उभारणीस विरोध करण्यासाठी गेलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना तेलंगण पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावून त्यांच्या समवेत अतिरेक्याप्रमाणे वर्तणूक करून त्यांना अटक केली. Read more »

मुंबई : खाद्यतेलाच्या डब्यांवरील देवतांच्या चित्रांमुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी धर्मप्रेमींकडून निवेदन

दहिसर पूर्व येथील ‘ओम ट्रेडिंग कंपनी’ हे आस्थापन त्यांचे खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवर राधा अन् श्रीकृष्ण यांचे चित्र, तसेच ‘ॐ’चे चिन्ह छापत असल्याचे धर्मप्रेमींच्या निदर्शनास आले. Read more »

श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारे शुल्क त्वरित रहित करा : सिंधुदुर्गातील हिंदूंची मागणी

आरतीमध्ये सहभागी होणासाठी प्रत्येक भक्तांकडून श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड १ सहस्र रुपये शुल्क आतापर्यंत आकारत होते, तो दर आता २ सहस्र रुपये असणार आहे,अशी घोषणा बोर्डाने नुकतीच केली आहे. Read more »

उच्च न्यायालयाकडून सरकारला ‘हिंदुत्वनिष्ठांना हानीभरपाई का देण्यात येऊ नये ?’, अशी नोटीस !

हिंदुत्वनिष्ठांना अकारण शहरबंदीचा आदेश काढून त्यांना नाहक त्रास देणार्‍या पोलिसांसह सरकारमधील उत्तरदायींवर कठोर कारवाईची मागणी हिंदूंनी का करू नये ? Read more »

हिंदु युवकाचा छळ करणार्‍या पोलिसांचे निलंबन न केल्यास आंदोलन !

रामनवमी उत्सवाच्या वेळी व्हॉट्सअ‍ॅपवरून हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केल्याविषयी खडकी पोलिसांनी पाटील इस्टेट या भागात रहाणारे मातंग समाजाचे श्री. मयूर खोले यांना कह्यात घेऊन अमानुष मारहाण केली होती. Read more »

श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करा !

दरवाढ रहित करून हिंदूंना विनामूल्य आरती करण्यास द्यावी, तसेच असा निर्णय घेऊन भक्तांची लुट करणारे ‘श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड’ विसर्जित करून प्रशासक नेमावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे. Read more »

‘मद्यालयांना देवतांची नावे देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी !’

मद्यालये आणि बिअरबार यांना देवता आणि महापुरुष यांची नावे दिल्याने त्यांचा अवमान आणि अनादर होतो. दुकानांवर देवतांची नावे लिहिणे म्हणजे राष्ट्र्र, संस्कृती आणि महान हिंदु धर्म यांची हानी होय. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​