Menu Close

नगर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोही कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासले. या देशद्रोही कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी

भोर (जिल्हा पुणे) येथील हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या प्रबोधनामुळे लक्ष्मी-गौरीचे विडंबन रोखले

मंगळवार पेठेतील शारदा ड्रेसेस या तयार (रेडीमेड) कपड्यांच्या दुकानात गौरीपूजन या सणानिमित्त लक्ष्मी-गौरीचे मुखवटे आणि मूर्ती विक्रीस ठेवून त्या मूर्तींना प्रतिदिन आधुनिक प्रकारचे फ्रॉक्स, टॉप्स,…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्‍यांना कठोर शासन करा : सावरकरप्रेमी जनसमूहाची मागणी

देशद्रोह्यांना कठोर शासन करा, अशी मागणी समस्त स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी जनसमूहाकडून करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ २८ ऑगस्ट या दिवशी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर सावरकरप्रेमींकडून आंदोलन करण्यात…

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी करा : राष्ट्रप्रेमी हिंदूंची मागणी

आता केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने पुनर्वसन करावे आणि घुसखोर रोहिंग्या मुसलमानांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री.…

हिंदु एकतेचा आविष्कार : #BoycottRedLabel ठरला ट्विटरवरील ‘नॅशनल टॉप ट्रेंड’

हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन या विज्ञापनाच्या विरोधात आवाज उठवला आहे. समितीच्या वतीने १ सप्टेंबर या दिवशी #BoycottRedLabel हा ट्रेंड (ट्विटरवरील या सुविधेमुळे एखादा विषय…

गोवा : मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमींकडून रंगेहात पकडून यथेच्छ चोप

काकोडा येथे मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमी युवकांनी रंगेहात पकडून यथेच्छ चोप दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर गुरांच्या मालकांनी सजग होऊन गुरे…

धर्मविरोधी पर्याय वापरूनही आजतागायत नदीचे प्रदूषण थांबले आहे का ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्‍न

गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करा, मूर्तीदान करा आणि आता मूर्ती विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर यांसारख्या अशास्त्रीय पद्धती अवलंबून…

हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आलेला #RenameTippuExpress ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये १० व्या स्थानी

भाजप सरकारने ज्याप्रमाणे कर्नाटकातील टिपू जयंती बंद केली, त्याप्रमाणे केंद्रातील सरकारने टिपू एक्सप्रेसचे नाव पालटून हिंदूंच्या भावनांची नोंद घ्यावी !

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वणी (यवतमाळ) येथील तहसील चौक येथे २८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…

तिरुपतीच्या बस तिकिटांच्या माध्यमातून होणारा ख्रिस्ती धर्माचा प्रचार बंद करावा ! – धर्माभिमानी हिंदू

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम्, तसेच तेलंगणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.