होय, मी हिंदु आहे; कारण मी हिंदुस्थानात रहातो, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशातील एकमेव मुसलमान धर्मीय मंत्री मोहसीन रजा यांनी येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतांना म्हटले
हैदराबाद येथील प्रसिद्ध मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी स्वामी असीमानंदयांच्यासह सर्व पाच आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
बेंगळुरू येथील आर्.आर्. नगरस्थित श्री राजराजेश्वरी मंदिरामध्ये येणार्या भाविकांच्या वेशभूषांसाठी नियम लागू करण्यात आले आहेत. भाविकांना पारंपरिक वेश परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ख्रिस्ती नववर्ष मंदिरांमध्ये साजरे करू नये; कारण हा हिंदु संस्कृतीचा भाग नाही. यासाठी मंदिरांनी कोणताही खर्च करू नये, असा आदेश आंध्रप्रदेश सरकारने सर्व मंदिरांना दिला…
ऑस्ट्रेलियातील ‘मीट अॅण्ड लाईव्हस्टॉक’ (एम्.एल्.ए.) या आस्थापनाने त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी केलेल्या विज्ञापनात श्री गणेश, येशू ख्रिस्त, बुद्ध आणि इतर धर्मातील प्रमुखांना एकत्र बसून मांसाहार करतांना…
कॅलिफोर्निया : येथील हिंदु-अमेरिकी समुदायाच्या पाठ्यपुस्तक चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे, असे ‘हिंदु एज्युकेशन फाऊन्डेशन’ने नुकतेच घोषित केले.
दैनिक जागरणच्या संमेलनात ‘धर्म’ या विषयावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘शासनाची व्यवस्था कधीही धर्मनिरपेक्ष नसते. ती पंथनिरपेक्ष असू शकते. धर्मनिरपेक्ष शब्द स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा…
उत्तरप्रदेशमधील आमचे पहिले सरकार आहे ज्याने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे बंद केली आहेत. राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले, तर त्याला…
अभिनेता कमल हसन यांच्या वादग्रस्त लेखाच्या प्रकरणी उत्तरप्रदेशमधील शिवपूर येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी वाराणसीतील न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.
थायलंडमध्ये ८ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेशचतुर्थी साजरी करण्यात आली. सहस्रो भक्तांनी श्री गणेशाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी गणेशमूर्तींचे विसर्जन थायलंडचे…