Menu Close

अमेरिकेतील काही ठिकाणच्या शाळांना यावर्षी दिवाळीमध्ये सुट्टी असणार

हिंदु सणांच्या कालावधीत सुट्टी नाकारणार्‍या आणि नाताळमध्ये मात्र सुट्टी देणार्‍या शाळा अमेरिकेकडून बोध घेतील का ?

अमेरिका : अमेरिकेतील न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेन्सिलवेनिया, मॅसाच्युसेट्स, मेरीलॅण्ड आदी ठिकाणच्या काही शाळांना दिवाळीमध्ये सुट्टी असणार आहे. या कालावधीत काही शाळा अर्धा दिवस, तर काही पूर्ण दिवस बंद असणार आहेत. अमेरिकेत ३० लाख हिंदू रहातात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Pro Hindu

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *