अंबरनाथ (ठाणे) येथे आणखी एक लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस !

अंबरनाथ परिसरात साडेसतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीशी आरोपी जावेदने मैत्री करून तिला प्रेमाच्या आणाभाका दिल्या. ९ ऑगस्ट या दिवशी रात्री ८ वाजता सुमाराला तिला पळवून नेले. Read more »

नंदुरबार येथे राष्ट्र आणि धर्म विषयक प्रदर्शनीचा उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांच्या हस्ते शुभारंभ

हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेचा भाग म्हणून शहरातील मानाचा दादा गणपति असलेल्या सोनारवाडी या ठिकाणी सनातन संस्थेच्या संत पू. केवळबाई पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. Read more »

शिवसेनेकडून मुसलमानांना गुलाबपुष्प देऊन मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००२ मध्ये मशिदीवरील भोंगे विनापरवाना काढण्यात यावेत, असा आदेश दिला आहे; मात्र अजूनही या आदेशाचे पालन केले जात नाही. मशिदीवरील हे भोंगे काढण्यासाठी शिवसैनिक बिंदू चौकात आले. Read more »

थेरगाव (चिंचवड) येथील हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम पोलिसांनी बंद पाडली !

त्या ठिकाणी केवळ फलक ठेवा; मात्र कुणीही व्यक्तीने त्या ठिकाणी थांबायचे नाही. अन्यथा तुम्हाला कलम १४९ ची नोटीस बजावू, असे सांगत पोलिसांनी विसर्जन घाटांवरील समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना निघून जाण्यास सांगितले. Read more »

ईदच्या निमित्त प्राण्यांच्या वाहतुकीविषयी काढलेल्या तुघलकी आदेशात पालट करण्यास वाहतूक पोलिसांना भाग पाडले !

ईदनिमित्त प्राण्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांची कोणत्याही प्रकारे कागदपत्रांची तपासणी करू नये. प्राण्यांची वाहतूक करणार्‍या मुसलमान धर्मियांची अडवणूक करून त्यांना त्रास देणार्‍या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला होता. Read more »

गणेशचतुर्थीच्या दिवशी मिरवणुकीत डॉल्बी यंत्रणा लावल्याने २९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल

रात्री १२ वाजल्यानंतर रस्त्यात थांबलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगवले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले. राजारामुपरी येथे १ दिवस तणावाचे वातावरण होते. Read more »

ईदच्या वेळी जनावरांच्या वाहनांना पोलिसांनी अडवल्याची तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करू ! – मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांचा आदेश

राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही करण्याऐवजी गोहत्येला प्रोत्साहन देणारा मुंबईच्या सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा हिंदुद्वेषी आदेश ! Read more »

जम्मू येथे भिकार्‍याचे पैसे हिसकावणार्‍या मुनावर हुसेन या पोलिसाला अटक

भिकार्‍याकडील पैसे हिसकावणार्‍या मुनावर हुसेन या पोलिसाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीविषयीची एक चित्रफित प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. Read more »

शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे फेसबूकवरून श्री गणेशाचे विडंबन केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त

फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेशाचे सिगारेट ओढतांनाचे आणि अन्य अश्‍लील चित्रे ‘पोस्ट’ करून विडंबन केले होते, तसेच मराठा समाजाने काढलेल्या मोर्च्याविषयी जातीय तेढ निर्माण करणारा संदेश पसरवला होता. Read more »

पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी मंडळांना अधिकाधिक दोन पथके घेण्याची अनुमती : उल्लंघन केल्यास कारवाई

पोलीस मशिदींना ‘एकच भोंगा आणि २ नमाज’ असा नियम लावतील का ? – हिंदु जनजागृती समिती Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​