Menu Close

वाराणसी येथील धर्माभिमानी अधिवक्ता त्रिपाठी यांच्यावर अज्ञाताकडून आक्रमण करण्याचा प्रयत्न

अधिवक्ता त्रिपाठी यांच्यानुसार त्यांना आक्रमणकर्त्याचे नाव अज्ञात आहे. तो टाटा आस्थापनाच्या टॅगो चारचाकी वाहनातून आला होता. त्याने विमानतळाच्या जवळ त्रिपाठी यांना कारमधून ओढून त्यांच्यावर आक्रमण…

बांदा बाजारपेठ येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी फटाके न वाजवण्याचा निर्णय !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांदा बाजारपेठेत उद्भवणार्‍या वाहतुकीच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी शांतता समिती, बांदा व्यापारी संघ, रिक्शाचालक-मालक संघटना आणि बांदा पोलीस यांची संयुक्त बैठक १० ऑगस्ट या…

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव साधना म्हणून साजरे करा ! – प्रा. विठ्ठल जाधव

शिरवळ (जिल्हा सातारा) येथे गणेशोत्सव, तसेच दहीहंडी उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात…

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या आशयाचे नागपूर येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

राष्ट्रप्रतिकांचा मान राखा यासंदर्भातील चित्रफीत त्यांना दाखवण्यात आली. चित्रपटगृहात ही चित्रफीत दाखवण्याविषयी त्यांनी सकारात्मकता दर्शवली. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यासंदर्भात कृती…

व्हॉट्स अ‍ॅपच्या गटातील हिंदु सदस्याला अमानुष मारहाण करणार्‍या १३ धर्मांधांना अटक

नरखेड येथे व्हॉट्स अ‍ॅपवर वन्दे मातरमविषयी झालेल्या चर्चेमुळे गटातील हिंदु सदस्याला अमानुष मारहाण करून चिकित्सालयाची तोडफोड करणार्‍या १५० ते २०० जणांच्या जमावापैकी १३ धर्मांधांना अटक…

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

चोपडा (जळगाव) येथील पोलीस निरीक्षकांचा हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद

पोलीस ठाण्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव आणि अपप्रकार ही ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या वेळी उपस्थित पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक श्री. किसनराव…

घरफोड्या करणारे आणि नामांकित आस्थापनांचे भ्रमणभाषसंच चोरणारे २ धर्मांध कह्यात !

अन्वर हुसेन अब्दुल रशीद शेख, मोहम्मद अली मालिका शेख यांच्याकडून २४ वेगवेगळ्या भ्रमणभाष आस्थापनांचे भ्रमणभाष संच, तसेच घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे, असा एकूण २ लाख…

केरळमधील स्वयंसेवकांच्या हत्यांच्या प्रकरणांत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा ! – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे

केरळमध्ये गेल्या १३ मासांत रा.स्व. संघाच्या १४ कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे; मात्र राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. या हत्यांच्या मागे…

मडकई क्रॉस तोडफोड प्रकरणातील आरोपी झारखंडच्या नक्षली भागांतील रहिवासी

पोलिसांनी आरोपीला कह्यात घेण्यासाठी फोंडा न्यायालयाकडून अटक वारंट घेतले आहे. आरोपी मागील दोन वर्षे मडकई येथील एका आस्थापनात कामाला होता. पोलिसांनी आरोपीसमवेत रहाणार्‍या दोन मित्रांची…