विविध मदरशांतील असे घृणास्पद प्रकार वारंवार समोर येऊनही काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी कुणीही अशा मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘मुलाला जत्रेला घेऊन जात आहे’, असे खोटे सांगून या मुसलमान महिलेने सौरभ याचे धर्मांतर करून त्याचे शमशाद असे नामकरण केले. या प्रकरणी मुलाचे वडील चित्तरंजन…
शासकीय अनुदानीत आणि ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्या सामारिया योवान उच्च माध्यमिक ख्रिस्ती शाळेचे मुख्याध्यापक ख्रिस्तोफर जेबाकुमार हे बारावीतील विद्यार्थिनींना भ्रमणभाषवरून अश्लील संदेश पाठवत होते.
राज्यातील बलरामपूर येथील कुंभकला गावातील काही ग्रामस्थांनी मुसलमानांवर बहिष्कार घालण्यासाठी शपथ घेतल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी याचे अन्वेषण चालू केले आहे.
भुसावळ येथील सौ. राजश्री नेवे यांची जळगाव पोलीस अधीक्षकांकडे तक्रार ! महिलांच्या मानहानीच्या विरोधात तत्परतेने आवाज उठवणाऱ्या सौ. राजश्री नेवे यांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा…
हिंदूंची मालकी असलेले समाधी स्थळ कब्रस्तान असल्याचे सांगून तेथे मशीद बांधण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे माजी खासदार महंमद अदीब यांच्यासह अब्दुल हसीब कासमी…
महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून कह्यात घेतले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवार, ३१ डिसेंबर या दिवशी बांगलादेशातील लालमोनिरहाटच्या हातीबांधा उपजिल्ह्यातील गेंडुकुरी गावात ३ हिंदु मंदिरांच्या दारांवर आणि एका हिंदु व्यक्तीच्या घराच्या दारावर कच्च्या गोमांसाने भरलेल्या पॉलिथिनच्या…
धर्मसंसदेत मोहनदास गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी मध्यप्रदेशातील खजुराहोे येथून कालीचरण महाराज यांना अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शान यांच्या हत्येचा सूड म्हणून भाजपचे ओबीसी मोर्चाचे रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही !