Menu Close

आत्महत्येच्या चौकशीत बाल अधिकार संरक्षण आयोगाला सहकार्य करण्यास तमिळनाडूच्या द्रमुक सरकारचा नकार !

कॉन्व्हेंट शाळेने धर्मांतर करण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे गोवंशियांचे मांस घेऊन वाहतूक करणारा पोलिसांच्या कह्यात !

गोसावी गल्लीतून गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या एकास पोलिसांनी अधिक अन्वेषण करण्यासाठी कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८०० किलो मांस कह्यात घेण्यात आले आहे.

देहलीतील ‘यू ट्यूब चॅनल’च्या मालकाकडून हिंदु महिला पत्रकाराला इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव

‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक…

गोवंशियांच्या हत्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी कह्यात घेऊन ९ घंटे पोलीस ठाण्यात तिष्ठत बसवून ठेवले !

या वेळी विरार पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सर्वश्री राजेश पाल आणि स्वप्नील शहा या हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेऊन त्यांना ९ घंटे पोलीस ठाण्यात तिष्ठत…

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधांकडून पोलीस चौकीवर आक्रमण करत पोलिसांना मारहाण !

उत्तरप्रेदशातील मेरठ जिल्ह्यातील नौचंदी येथे १७ जानेवारी या दिवशी धर्मांधांनी पोलीस चौकीवर आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी पोलिसांंना मारहाण केली. जमाव हिंसक झाल्यामुळे विविध पोलीस…

महाळुंगे पडवळ (पुणे) येथील श्री कमलजादेवी मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून चांदीच्या पादुकांची चोरी !

कळंब येथील आदिशक्ती श्री कमलजादेवी माता मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी चांदीच्या पादुका चोरून नेल्या आहेत. १३ जानेवारीच्या पहाटे चोरीची घटना चालू असतांना सायरन…

अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख टॅक्सीचालकाला मारहाण : महंमद हसनेन याला अटक !

आरोपी महंमद याने ‘पगडीवाले लोक’, ‘तुमच्या देशात चालते व्हा’, अशा शब्दांत सदर शीख व्यक्तीविषयी द्वेष प्रकट केला, तसेच तिला धक्काबुक्कीही करत तिची पगडीही फाडली. यानंतर…

नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे पुरवणार्‍या बांगलादेशी घुसखोर महिलेला देहली येथे अटक !

बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या येथे वास्तव्य करतात आणि भारतीय प्रशासन, पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे लज्जास्पद !

प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीच्या गाझीपूरमध्ये सापडली स्फोटके !

देशाचा ७२ वा प्रजासत्ताकदिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असतांना राजधानी देहलीतील गाझीपूर येथील फुलांच्या बाजारामध्ये ‘आयइडी’ (इम्प्रोवाइस्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोटकांनी भरलेली एक बॅग सापडली. घटनेची…