Menu Close

कोल्हापुरात ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी हुंकार !

कोल्हापूर शहरात १ जानेवारीला ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी  मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थिती…

‘क्राईम पेट्रोल’ मालिकेमध्ये आफताब पूनावाला हिंदु दाखवणार्‍या ‘सोनी टीव्ही’वर बंदी घालण्याची हिंदूंची मागणी !

 ‘सोनी टीव्ही’ वरील ‘क्राईम पेट्रोल’च्या एका भागामध्ये श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे करणारा आफताब पुनावाला याला हिंदु धर्मीय आणि श्रद्धा वालकर हे…

हिंदुत्वासाठी दिशादर्शक ठरलेली जळगाव येथील अभूतपूर्व हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

२५ डिसेंबरला संपन्न झालेल्या या सभेला १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज कोणत्याही विरोधाने बंद होणार नाही, जर विरोध केला, तर त्याला…

हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवा – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु…

सर्वसमावेशक हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करूया – सद्गुरु कु. स्वाती खाडये

जर भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्त्व आहे, तर सर्व धर्मियांना समान वागवले गेले पाहिजे; परंतु भारतात अल्पसंख्यांकांना संरक्षण, तर बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष केले जात आहे

संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करा – कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती

लव्ह जिहाद ही समस्या केवळ राज्याशी सीमित नसून ती राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्यामुळे संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवण्यात यावा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती…

महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा !

पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि हिंदूंचे धर्मांतर यांविषयीच्या वाढत्या घटना पहाता राज्यात तातडीने लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, या मागण्यांसाठी डहाणू…

अक्कलकोट (सोलापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींचा धर्मासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

येथे २१ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये ६०० हून अधिक उपस्थित धर्मप्रेमींनी धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील होण्याचा निर्धार केला. सभेमध्ये वक्त्यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित…

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जळगाव येथील वाहनफेरीत धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने २३ डिसेंबर या दिवशी वाहनफेरीच्या माध्यमातून शहरवासियांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.

बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार !

‘झेड बांगला’ या मनोरंजन वाहिनीवर दाखवल्या जाणारी भारतीय बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा उघडपणे प्रचार केला जात आहे. ही मालिका बांगलादेशमध्येही प्रसारित केली जाते.