Menu Close

भारतात बहुसंख्‍य हिंदूंवर अन्‍याय – सद़्‍गुरु नीलेश सिंंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंचा बुद्धीभेद करून हिंदुत्‍व नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे हिंदूंना संघटित करण्‍याविना कोणताही पर्याय नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश…

‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ कायदे त्वरित करा – हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

कट्टा कॉर्नर, बांदा येथे १५ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

‘लव्‍ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका – रोहित पाटील, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान

‘लव्‍ह जिहाद’ हा देशासमोरील मोठा धोका आहे. त्‍यासाठी पाल्‍यांनी त्‍यांच्‍या मुलीला संस्‍कार देऊन त्‍यांचे या जाळ्‍यापासून रक्षण करावे, तसेच प्रत्‍येकाने धर्मशिक्षणही घेणे आवश्‍यक आहे.

प्रेमाच्या आधारे विश्वासघात करून केलेले युद्ध म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय – प्रफुल्ल टोंगे, हिंदु जनजागृती समिती

प्रेमाच्या आधारे विश्वासघात करून केलेले युद्ध, म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय. हिंदु युवतींनी या युद्धाचा गांभीर्याने विचार करायला हवा. शस्त्रधारी शत्रू एकवेळ ओळखता येईल; पण असे…

हिंदु राष्ट्र हे संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व यांनी युक्त असलेले राष्ट्र असेल – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नव्हे, तर संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व या सर्वांनी युक्त असलेले राष्ट्र असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे…

‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे हिंदूंंची वंशवृद्धी रोखण्‍याचे षड्‌यंत्र – सौ. भक्‍ती डाफळे, रणरागिणी शाखा

जिहाद्यांना संपूर्ण जगावर इस्‍लामचे राज्‍य स्‍थापन करायचे आहे. यासाठी जोपर्यंत जगातील अंतिम व्‍यक्‍ती इस्‍लाम स्‍वीकारत नाही, तोपर्यंत त्‍यांचा संघर्ष म्‍हणजे ‘जिहाद’ चालूच राहील.

बंगालमध्‍ये हिंदु पत्नीची हत्‍या करून तिचे २ तुकडे करणार्‍या महंमद अन्‍सारूल याला अटक

 येथील रहिवासी असणारा महंमद अन्‍सारूल याने पत्नी रेणुका खातून हिची हत्‍या करून तिच्‍या शरिराचे २ तुकडे केले. नंतर त्‍याने ते तुकडे महानंदा नदीच्‍या कालव्‍यात फेकले.…

‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतरबंदी यांसाठी कठोर कायदा करण्यासाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने धाराशिव अन् शाहूवाडी (कोल्हापूर) येथे मोर्चा

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये…

नंदुरबार येथे लव्ह जिहाद आणि महिला सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान पार पडले !

प्रथम हिंदु राष्ट्र संस्थापक झुजौतिखंड भूतकालीन शासक वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांच्या ८८२ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार खंगार समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.

‘सोनी लिव’ने सत्य घटना मांडून भाग पुनर्प्रसारित करावा !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत सत्य घटना दाखवली जात नाही, तोवर आंदोलन चालू ठेवण्याची चेतावणीही या वेळी देण्यात आली.