Menu Close

हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘वक्फ कायदा – हिंदुविरोधी षड्यंत्र’, ‘मंदिर संस्कृती रक्षण’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून अल्पवयीन हिंदु मुलीशी केला विवाह !

उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. स्वतःचे धर्म आणि नाव लपवून एका मुसलमान तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीला त्याच्या जाळ्यात अडकवले आणि खोटे…

मुसलमान पत्नीने सासरच्या कुटुंबियांवर धर्मांतर करण्यासाठी आणला दबाव !

जिल्ह्यातील फिरोजपूर या मुसलमानबहुल भागात रहाणार्‍या एकमेव हिंदु कुटुंबावर त्यांच्याच मुस्कान नावाच्या मुसलमान सुनेने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. यासाठी तिने घरात चैत्र नवरात्रात पूजण्यात आलेल्या…

‘लव्ह जिहाद’विरोधात हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता ! – सौ. राजश्री तिवारी, रणरागिणी शाखा

हिंदु भगिनींनो, ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींच्या भावनांशी केलेला खेळ असून ते धर्म-परंपरा यांवरील संकट आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’चे भीषण परिणाम टाळण्यासाठी हिंदूंनी जागृत होण्याची…

छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ !

छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे व्हावेत, या मागण्यांसाठी ७५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी या मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास निमित्त येलवडी (पुणे) येथे व्याख्यान पार पडले !

आज आपले हिंदु बांधव आमिषांना, भूलथापांना बळी पडून धर्मांतरित होत आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांनी केले. येलवडी येथे धर्मवीर छत्रपती…

जौहर महमूद याने केली डॉ. सुमेधा शर्मा हिची चाकूने हत्या !

येथे जौहर महमूद याने त्याची प्रेयसी डॉ.सुमेधा हिची मांस कापणार्‍या चाकूने हत्या केली. नंतर त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी जौहर याला…

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या १ लाखाहून अधिक घटना – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या १ लाखाहून अधिक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नवीन श्रद्धा वालकरप्रमाणे ३६ तुकडे करण्याचे प्रकार होऊ देणार नाही, हे दायित्व शासनाचे आहे, असे…

हिंदूंनो, देश आणि धर्म यांच्या रक्षणाप्रीत्यर्थ सिद्ध व्हा – टी. राजासिंह

हिंदूंनो, देश आणि धर्म यांच्या रक्षणाप्रीत्यर्थ सिद्ध व्हा. जे हिंदूंसाठी कार्य करतात तेच हिंदूंवर राज्य करू शकतात हे दाखवून द्या, असे आवाहन भाजपचे आमदार टी.…

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील ‘हिंदु गर्जना मोर्चा’साठी ५ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

‘लव्ह जिहाद’ विरोधी, गोहत्या बंदी आणि धर्मांतरबंदी कायदा करावा, या मागण्यासांठी ईश्वरपूर येथे १७ फेब्रुवारीला झालेल्या ‘हिंदु गर्जना मोर्चा’साठी ५ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते.