Menu Close

‘लव्ह जिहाद’मध्ये मुसलमान पुरुष आहेत सहभागी: ‘इंडिया टुडे’ आणि ‘सी वोटर’ यांचे सर्वेक्षण

नवी देहली – देशातील ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात एक अहवाल समोर आला आहे. यानुसार ५३ टक्के लोकांनी सांगितले की, मुसलमान पुरुष ‘लव्ह जिहाद’मध्ये सहभागी आहेत, असे म्हटले आहे. या संदर्भातील सर्वेक्षणामध्ये १ लाख ४० सहस्र लोकांचे मत घेण्यात आले होते.

‘इंडिया टुडे’ आणि ‘सी वोटर यांनी ‘मूड ऑफ द नेशन’ अंतर्गत हे सर्वेक्षण केले होते. यात इंडिया दुडेने १ लाख ४० सहस्र ९१७ लोकांना प्रश्‍न विचारले, तर सी वोटरने १ लाख ५ सहस्र लोकांच्या मुलाखतींचे विश्‍लेषण केले. त्यानंतर त्यांनी निष्कर्ष काढला.

संपादकीय भूमिका

इंडिया टुडेसारख्या प्रसारमाध्यमाने केलेल्या सर्वेक्षणावर आता तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडतील आणि ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे मान्य करतील, अशी अपेक्षा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *