भारत पाकच्या विरोधात कठोर पावले उचलण्याच्या सिद्धतेत ! – डोनाल्ड ट्रम्प

सध्या भारत आणि पाक यांच्यामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. भारताने पुलवामा येथील आक्रमणात ४२ पोलीस गमावले आहेत. त्यामुळे भारत कठोर पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे Read more »

आतंकवादाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानवर सैनिकी कारवाई करून त्याला नष्ट करा : राष्ट्रप्रेमींची मागणी

जमशेदपूर (झारखंड) येथे पुलवामा आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या समाप्तीनंतर राष्ट्रप्रेमींनी पंतप्रधानांच्या नावे लिहिलेले एक निवेदन पूर्व सिंहभूम जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी सुबोध कुमार यांना सुपूर्द करण्यात आले. Read more »

धर्मांध जिहादींना सरकारने धडा शिकवावा : ‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके

देशाचे खरे शत्रू हे धर्मांध जिहादी असल्याने सद्यःस्थितीत पाकिस्तानसह जिहादींच्या रूपाने भारतात ‘अनेक पाकिस्तान’ निर्माण केलेल्या धर्मांध जिहाद्यांना सरकारने धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके यांनी येथे व्यक्त केले Read more »

जिहादी आतंकवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कृतीप्रवण व्हा : सतीश कोचरेकर

घाटकोपर (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी या हिंदु राष्ट्र्र्र-जागृती सभेचा लाभ घेतला. Read more »

काश्मीरमधील आक्रमणाचा उचगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

काश्मीर येथे केंद्रीय राखीव दलाच्या सैनिकांवर आक्रमण करणार्‍या घटनेचा येथील हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र निषेध केला. या वेळी पाकिस्तानात घुसून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. Read more »

भारतीय सैन्यावरील आतंकवादी आक्रमणाचे राष्ट्रप्रेमींकडून भारतभर संतप्त पडसाद !

भारतभरात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, अनेक राष्ट्रप्रेमी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी पाकच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत आंदोलने करून पाकवर प्रतिआक्रमण करण्याची मागणी केली. Read more »

कुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली ! Read more »

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव मांडणार्‍या प्रदर्शनाला साधू-संत आणि हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला बाहेर लागलेला फलक पाहून जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पोलीस, गुप्तचर शाखेचे पोलीस यांच्यासह अनेक साधू-संत यांनी चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेट दिली. Read more »

एकतर्फी संघर्षविरामचा कद्रें शासनाचा निर्णय आत्मघातकी !

स्थानिक शासन त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. Read more »

जम्मू-काश्मीरमधील पोलिसाचा मुलगाच आतंकवादी बनला !

जम्मू-काश्मीरमधील पोलीसदलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा तरुण मुलगा आबिद मकबूल भट हा जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झाला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​