पाकिस्तानने जगभरातील राजदूतावासांमध्ये उभारला ‘काश्मीर कक्ष’, भारताकडून आक्षेप

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे की, पाकने काश्मीर कक्ष चालू करण्यामागे ‘विविध देशांत असलेल्या स्थानिक पाकिस्तानी नागरिकांना भडकावणे आणि खोट्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे कट्टरतावाद निर्माण करणे’, हा मुख्य हेतू आहे. Read more »

(म्हणे) ‘काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील एखादा मुसलमान हातात बंदूक घेईल !’ – इम्रान खान

काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील १३० कोटी मुसलमानांपैकी एखादा मुसलमान हातात बंदूक हाती घेईल. मी विचार करतो की, मी काश्मीरमध्ये असतो आणि ५५ दिवसांपासून मला बंद केलेे असते, तर मीही बंदूक हाती घेतली असती, असे विधान इम्रान खान यांनी केले. Read more »

तुम्ही पुष्कळ सोसले असून आता नवा काश्मीर घडवूया ! – मोदी यांचे काश्मिरी हिंदूंना आश्‍वासन

कलम ३७० हटवल्यावरून काश्मिरी हिंदूंनी भावुक होऊन मोदी यांचे आभार मानले. ‘तुम्ही पुष्कळ काही सोसले आहे; मात्र आता जग पालटत आहे. आता आपल्याला एकत्र येऊन पुढे जायचे आहे आणि नवीन काश्मीर घडवायचा आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी त्यांना सांगितले. Read more »

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे : गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मप्रेमींचे शासनाला निवेदन

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पूनर्वसन करावे, रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. Read more »

आतंकवादी चंद्रावरून नाही, तर पाकिस्तानमधून येतात ! : युरोपियन युनियन

भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी घटनांची आपण नोंद घेतली पाहिजे. आतंकवादी चंद्रावरून येत नाहीत, तर भारताच्या शेजारी असणार्‍या पाकमधून येतात. Read more »

वॉशिंग्टन (अमेरिका) : ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या कार्यालयाबाहेर काश्मिरी हिंदूंची निदर्शने

कलम ३७० हटवल्याच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील स्थितीविषयी एकतर्फी आणि भेदभाव करणार्‍या बातम्या प्रसारित केल्यावरून ही निदर्शने करण्यात आली. ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’ या संघटनेने या निदर्शनांचे आयोजन केले होते. Read more »

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी करा : राष्ट्रप्रेमी हिंदूंची मागणी

आता केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने पुनर्वसन करावे आणि घुसखोर रोहिंग्या मुसलमानांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हितेश निखार आणि श्रीराम मंदिराचे सदस्य श्री. संजीव हरदास यांनी केली. Read more »

‘काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची देशाबाहेर हकालपट्टी करा !’

काश्मीरचे मूलनिवासी असलेल्या लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तर दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृतरित्या काश्मिरमध्ये वसवण्यात आले आहे. Read more »

कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात १५ ऑगस्टला येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सहस्रो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीर यांचा झेंडा घेऊन घोषणाबाजी केली. Read more »

काश्मिरी हिंदूंची समस्या ही विश्‍वातील प्रत्येक हिंदूची समस्या : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. तेथील हिंदूंवर वर्ष १९९० मध्ये झालेले अत्याचार आणि त्यांच्या समस्या या केवळ काश्मिरी हिंदूंच्या नाहीत, तर संपूर्ण विश्‍वातील हिंदूंच्या समस्या आहेत, असे मत सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी व्यक्त केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​