Menu Close

‘हिंदु जनजागृती समितीप्रमाणे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास राष्ट्राला चांगले दिवस येतील’

हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षणाविषयी लावलेले हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. या देशात गायींची हत्या थांबलीच पाहिजे. अशा प्रकारे धर्मप्रसाराचे कार्य केल्यास आपला समाज, धर्म आणि…

साई संस्थान घोटाळा : हिंदु जनजागृती समितीच्या जनहित याचिकेवर २५ फेब्रुवारीला सुनावणी

साई संस्थानला ५० सहस्रांपेक्षा अधिक रुपयांची खरेदी करायची असेल, तर त्यासाठी राज्यशासनाची अनुमती घ्यावी लागते; मात्र कुंभमेळ्याच्या नावाने करण्यात आलेली सर्व खरेदी राज्यशासनाच्या अनुमतीविना करण्यात…

शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता : आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज

शालेय शिक्षणातून धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आनंद प्रकाश ब्रह्मचारी महाराज यांनी केले

‘सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून सनातन वैदिक धर्माविषयी आपण सर्वांना अवगत करत आहात !’

या प्रदर्शनातून ‘सनातन धर्म काय आहे, वृद्धांची सेवा कशी करायला हवी, गोमातेचे रक्षण कसे करायला हवे, नमस्कार कसा करायला हवा, त्यातून ऊर्जा कशी निर्माण होते’,…

सनातनची उत्पादने खरेदी करण्यासाठी विदेशी भाविकांची पुन्हा पुन्हा ग्रंथप्रदर्शनाला भेट !

जर्मनी, इटली आणि इंग्लंड या देशांतील भाविकांनी कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला नुकतीच धावती भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचे ग्रंथ अन्…

सनातनच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाजपरिवर्तन होणार : महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज

सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून समाज परिवर्तन होणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील रघुनाथ मंदिर विजय रामधाम खालसा येथील महामंडलेश्‍वर प.पू. रामभूषणदास महाराज यांनी केले

कुंभनगरीत झालेल्या ‘वर्णाश्रम’ विषयावरील परिसंवादात सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, चार वर्ण हे विराट पुरुषाच्या अंगाचे चार भाग आहेत. मनुष्याला ईश्‍वरप्राप्ती…

धर्मशिक्षण प्रदर्शनातून धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे : महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज

धर्मशिक्षण प्रदर्शनातून हिंदु धर्माचे संवर्धन होण्यास साहाय्य होणार आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्‍वर येथील महामंडलेश्‍वर श्री गणेशानंदगिरी महाराज यांनी ३० जानेवारी या दिवशी केले

‘सनातन धर्मातील सर्व पंथांनी भेदभाव सोडून कार्य केल्यास यश निश्‍चित मिळेल !’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला महामंडलेश्‍वर श्री स्वामी गिरिधरगिरी महाराज, महामंडलेश्‍वर श्री स्वामी श्याम चैतन्यपुरी महाराज (इंदूर, मध्यप्रदेश)…

सूरत (गुजरात) येथील ‘केबल’चे मालक जयेश मालाविया यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

श्री. मालाविया यांनी त्यांच्या ‘केबल’वरून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत ‘धर्मशिक्षणवर्गाचे महत्त्व, तसेच हिंदु धर्मातील सण, उत्सव यांची शास्त्रीय माहिती’ विशद करणारे व्हिडिओ…