Menu Close

नंदुरबार येथे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे, तसेच सप्तश्रृंगी माता मंदिर यांची स्वच्छता

९ मे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तसेच चौपाळा या गावातील माँ दुर्गा भवानी मंदिर यांची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील सर्व भाविकांना मंदिर स्वच्छतेची…

नंदुरबार येथे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने बंब पाठवला !

नंदुरबार येथे सनातन संस्थेच्या साधकांनी आणि हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी शहरातील पुतळे, मंदिरे यांची स्वच्छता करून, तसेच प्रवचने घेऊन हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवले.

पंचक्रोशीत हिंदु राष्ट्र स्थापनेचे दायित्व आमचेच असा विटनेर (जळगाव) येथील गावकर्‍यांचा निर्धार !

जळगाव पारोळा तालुक्यातील विटनेर गावातील जय सावता माळी मित्र मंडळ आणि माजी सरपंच श्री. काशीनाथ महाजन यांच्या पुढाकाराने गावातील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात…

ओडिशा राज्यांत हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत उपक्रम

बिरमित्रपूर येथे परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील हिंदु सेनेच्या बैठकीत राष्ट्र आणि धर्मरक्षण या विषयावर…

गुजरात राज्यांत हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत उपक्रम

हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बडोदा (गुजरात) येथे १३ मे या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानातील उपक्रमांमुळे जिज्ञासूंना राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याची संधी !

हिंदु राष्ट्रातील या कार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. कायदेशीर साहाय्याची आवश्यकता लागल्यास अधिवक्त्यांनी ईश्‍वरी कार्यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

देशभरात हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत राबवलेले विविध उपक्रम

१ सहस्र ६५० हून अधिक ठिकाणी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवर व्याख्याने

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम

खडकारीपुरा येथील श्री एकविरादेवी मंदिरासह एकूण ८ ठिकाणी मंदिर स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या नगरसेविका सौ. संगीता बुरंगे, शिवसेनेच्या सौ. सुनिता येवतकर यांनी स्वच्छतेमध्ये सहभाग…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सिंधुदुर्गवासियांचा या उपक्रमांना चांगला प्रतिसाद…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदिर स्वच्छता

कुडाळ तालुक्यातील कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिरात ९ मे या दिवशी सामूहिक मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रारंभी श्री देवी पावणाई आणि श्री देव…