Menu Close

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे स्वच्छता अभियान आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री गणेशाला घातले साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आरंभ करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत जयसिंगपूर येथे मुक्त सैनिक वसाहतीत १ मे…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ सांगितला ! – कु. सविता खेराडकर

‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्याने मार्च २०१७ पर्यंत ७१ साधक संतपदी विराजमान झाले असून १ सहस्र १४ हून अधिक साधक संतत्वाकडे वाटचाल करत आहेत. ही कलियुगातील एकमेवाद्वितीय…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : हिंदुत्वनिष्ठांकडून भारतभर सभा, बैठका, व्याख्याने यांद्वारे समाजप्रबोधन

उंबरगाव (गुजरात) येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र जागृती सभेचे येथील गांधी सदन सभागृहात आयोजन करण्यात आले.या सभेचा १००…

मध्यप्रदेश आणि बंगाल येथेही सभा, बैठकांचे आयोजन !

मध्यप्रदेश येथे ७ मे पासून हिंदु राष्ट्र अभियानाला आरंभ होणार आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. बंगालमध्येही उपक्रमांच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आले आहेत.

उद्गीर (जिल्हा लातूर) येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

उद्गीर (जिल्हा लातूर) येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत २९ एप्रिल या दिवशी वीरेश्‍वर महादेव मंदिर येथे सौ. अरुणा कुलकर्णी यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून हिंदूंना संघटित करण्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा निर्धार

हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात हिंदु ऐक्य दिंडी, ग्रंथप्रदर्शन, प्रवचने, कायदा विषयावर अधिवक्त्यांचे मार्गदर्शन, मंदिर स्वच्छता, बैठका, सभा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात…

पुण्यात सामाजिक संकेतस्थळावरून विहंगम मार्गाने प्रसार

आज आतंकवाद, नक्षलवाद, इसिस यांना पुरून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी कटीबद्ध होऊया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. ज्योती…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : सांगली येथील हिंदु धर्मजागृती सभेला सहकार्य करण्याचे ग्रामपंचायत सदस्यांचे आश्‍वासन

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे ४ मे या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात येणार आहे. सभेच्या नियोजनासाठी येथील श्रीकृष्ण मंदिरात २८ एप्रिलला बैठकीचे…

आज हिंदूंसमोर महाभयंकर संकटे असून ‘शौर्य’ हेच त्यावर उत्तर आहे ! – राहुल कदम

देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवणार्‍या भारतियांची देशात न्यूनता नाही. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा अभिमान…

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत शिवणे, पुणे येथे आयोजित सभेत हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी संघटित होण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

सभेपूर्वी शिवणे गावातून ढोल-पथकांच्या गजरात सुशोभित रथातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. शिवणे ग्रामस्थांनी हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत संघटित होऊन वैध मार्गाने लढण्याची…