Menu Close

रामनवमीच्या निमित्ताने समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून देशभरात १०० हून अधिक ठिकाणी ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ संपन्न !

मंदिरांत एकत्र जमून श्रीरामनामाचा सामूहिक जप आणि ‘हे प्रभु श्रीरामा, राममंदिराची उभारणी अन् देशात रामराज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी तूच कृपा कर. या प्रक्रियेमध्ये येणारे…

अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदुत्वनिष्ठांकडून पत्रे, स्वाक्षरी मोहीम, रामनामाचा जागर आणि देवाला साकडे !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने १३ एप्रिल या दिवशी मुंबई येथे ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थानिक मंडळे आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहकार्याने रामनामाचा जागर, तसेच मंदिरांमध्ये…

यवतमाळ : ‘हिंदु-राष्ट्रा’च्या निर्मितीसाठी सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून देवाला साकडे !

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे यांसाठी यवतमाळ आणि…

राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे ठिकठिकाणी सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना, यासाठी विविध मंदिरांमध्ये साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, लातूर, तासगाव, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या मंदिरांत देवांना साकडे घालण्यात आले. या…

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुढीपाडवा उत्साहात !

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला हिंदु नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या दिवशी (६ एप्रिल) मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात…

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना’, यांसाठी श्री तुळजाभवानीला साकडे !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत धर्मप्रेमींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी…

भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्‍या DK पक्षाच्या अध्यक्षांवर कारवाई करा : हिंदु संघटनांची मागणी

चेन्नई येथे द्रविड कझगम् पक्षाच्या बैठकीत हिंदूंची उपास्य देवता भगवान श्रीकृष्णाला उद्देशून अवमानकारक टिप्पणी करणारे पक्षाचे अध्यक्ष के. वीरमणी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,…

अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्याची मंगळुरू येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी

देशात अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची प्रकरणे यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला अश्‍लील संकेतस्थळे हे एक मुख्य कारण आहे.

‘हिंदु’ म्हणून मतदान करण्याची वेळ आली असतांना भांडत रहाणे, हा कर्मदरिद्रीपणा ठरेल : उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘‘या देशातील हिंदु समाज ‘हिंदु’ म्हणून मतदान करेल, असा दिवस येईल.’’ ती वेळ आली असतांना समज-अपसमज यांतून किंवा सत्तेच्या लालसेपोटी आपण भांडत…