Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी नाशिक येथे महादेवाची संकल्प पूजा

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी येथे हिंदु धर्माभिमानी युवकांनी गंगापूर येथे महादेवाच्या संकल्प पूजेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गंगापूर गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवकांसाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात…

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करावेत, श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, दुधात भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, भारतात राहून…

अमळनेर (जळगाव) : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन

पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा आणि श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, याविषयी अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरराव…

नांदेड : आमदार टी. राजासिंह यांच्या अटकेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

तेलंगण येथील अंबरपेट येथे अनधिकृत मशिदीच्या उभारणीस विरोध करण्यासाठी गेलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना तेलंगण पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावून त्यांच्या समवेत अतिरेक्याप्रमाणे वर्तणूक…

अमरावती येथे परंपरागत ‘शिव उत्सव सोहळ्या’मध्ये प्रमुख वक्ता म्हणून हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अचलपूर (अमरावती) येथील ‘शिव उत्सव समिती’कडून प्रतिवर्षी परंपरागत ‘शिव उत्सव सोहळा’ आयोजित केला जातो. यावर्षी ४ मे या दिवशी झालेल्या या उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य व हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत यांसाठी देवतांना साकडे !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन प्रभात नियतकलिकांचे वाचक, धर्मशिक्षणवर्गातील महिला आणि धर्मप्रेमी यांनी परात्पर गुरु डॉ.…

नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण !

नवी मुंबई येथील सेक्टर १०, नेरूळ येथे विविध संघटनांच्या शिवशंभूप्रेमींनी एकत्र येत चैत्र शुद्ध पौर्णिमा या तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण…

हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करणार्‍या दोन्ही काँग्रेसचा पराभव करा : समीर कुलकर्णी

हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पराभव करा, असे आवाहन प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर मुक्त असलेले श्री. समीर…

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याचा अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने कार्य करत असलेल्या हिंदु जनजागृती समितीचे कार्य येथील प्रत्येक हिंदुत्वनिष्ठापर्यंत पोेचावे, याकरिता समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट…

हिंदु युवकाचा छळ करणार्‍या पोलिसांचे निलंबन न केल्यास आंदोलन !

रामनवमी उत्सवाच्या वेळी व्हॉट्सअ‍ॅपवरून हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केल्याविषयी खडकी पोलिसांनी पाटील इस्टेट या भागात रहाणारे मातंग समाजाचे श्री. मयूर खोले यांना कह्यात घेऊन अमानुष…