Menu Close

श्रीराम सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी १५ जानेवारीपर्यंत वाढवली !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर प्रथम १९ ऑगस्ट २०१४ या दिवशी सहा मासांसाठी गोवा प्रवेशबंदी घालण्यात आली होती आणि यानंतर दर…

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महिला संसद कार्यक्रमात लव्ह जिहादवर चर्चा

हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने डासना येथील प्राचीन देवी मंदिरामध्ये नुकतेच दोन दिवसीय हिंदु नारी संसदेचे आयोजन करण्यात आले होते.

तमिळनाडूमध्ये हिंदू मुन्नानीच्या प्रवक्त्याची धर्मांधांकडून हत्या !

येथील सुब्रह्यण्यम्पलायम् येथे ४ धर्मांधांच्या टोळीने २२ सप्टेंबरच्या रात्री सी. शशिकुमार या हिंदू मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) प्रवक्त्याची तीक्ष्ण शस्त्रांंनी भोसकून अमानुष हत्या केली.

तमिळनाडूमध्ये हिंदु मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) सदस्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण !

तमिळनाडूच्या दिंडीगल जिल्ह्यातील हिंदु मुन्नानीचे (हिंदू आघाडीचे) सदस्य श्री. शंकर गणेश यांच्यावर १९ सप्टेंबरला रात्री काही धर्मांधांनी धारदार हत्यारांनी आक्रमण केले.

नेवासा (जिल्हा नगर) येथे हिंदुत्ववाद्यांकडून पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन !

पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर आक्रमण करण्यात आले होते. याचा निषेध म्हणून नेवासा येथील बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी…

पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करा : हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीकडून ३ विषयांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यात सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा पोलिसांकडून होणारा छळ रोखणे, पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करणे…

उरी येथील आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा ! – सुधाकर चौधरी

पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी जम्मू खोर्‍यातील उरी येथे केलेल्या आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता आता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेवर खोटे आरोप करू नका ! – पू. ईश्‍वरबुवा रामदासी

सनातन संस्था आज विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करत आहे. संस्थेवर खोटे आरोप करू नका. त्याचप्रकारे अटक केलेल्या सनातनच्या निष्पाप साधकांना त्रास देऊ नका आणि सनातनच्या…

तमिळनाडूत धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठ नेते अर्जुन संपथ यांचे चारचाकी वाहन पेटवले !

हिंदु नेत्याच्या ऐवजी एखाद्या अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्याच्या गाडीला आग लावण्यात आली असती, तर एव्हाना संपूर्ण ‘धर्मनिरपेक्ष’ भारताने ‘देश असहिष्णू झाला आहे.

धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – श्री. चंद्रमणी चौबे, विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष

भाषा, जात, पात, संप्रदाय यांत लोकांना गुरफटत ठेवून हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. हिंदूंना विविध अमिषे दाखवून त्यांचे…