श्री. मुरलीधरन् म्हणाले, हिंदूंच्या धार्मिक स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जाऊ नये. जलील हे पूर्वी सिमी या आतंकवादी संघटनेचे सदस्य होते. ते एकदम निधर्मी बनले असतील…
मंदिरांमधील पावित्र्य राखण्यासाठी चळवळ राबवण्याचे म्हापसा येथील हिदु धर्माभिमान्यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत ठरवले. मंदिरात येणार्या पर्यटकांना नियमावली घालून देण्याचे आवाहन सर्व मंदिर समिती सदस्यांना…
माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ख्रिस्तोदास गांधी यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी तंदी वृत्तवाहिनीवर आयोजित एका परिसंवादात भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. श्रीरामाच्या प्रतिमेला चपलेने मारले,…
हिंदु राष्ट्र घडवण्याचा संकल्प वेगळा आहे. देशामध्ये हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत. असे करणार्यांना धडा शिकवण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. देशामध्ये भक्तीचा अतिवापर झाला…
हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य समोर ठेवून त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूतील २७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नई येथे नुकतीच एक बैठक घेतली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे…
फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी अन् चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकाकंडून मुंबई अन् नवी…
दिवाळीनिमित्त काही अश्लील संदेश व्हाट्सअॅपवर पाठवल्याच्या प्रकरणी राजस्थानमधील पोखरण येथे डॉ. महंमद याकूब या वैद्यकीय अधिकार्याला अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांची १६ ऑक्टोबर या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान…
‘देशात सर्वधर्मसमभाव आहे. आपण हिंदू या हिंदुस्थानात सर्वांना प्रेमाने वागवत आलो. तरीही हिंदु महिलांवर अत्याचार होत आहेत. भ्रष्टाचार वाढतच आहे. याला कारणीभूत देशद्रोही संघटना आणि…
निजामाबाद येथील हिंदुत्वनिष्ठांनी फटाक्यांमुळे होणार्या दुष्परिणामांच्या संदर्भात येथे जनजागृती करण्यासाठी अभियान राबवले. या अंतर्गत प्रशासनाला निवेदने देण्यात आली.