Menu Close

चोपडा (जळगाव) येथे राष्ट्राभिमानी युवकांनी केली महाराणा प्रताप अन् हुतात्मा स्मारकाची स्वच्छता

चोपडा येथील नागलवाडी गावातील महाराणा प्रताप यांचे स्मारक आणि नक्षलवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या नागलवाडीचे वीर सुपुत्र नाना उदयसिंग सैंदाणे यांचे स्मारक या दोहोंची स्वच्छता करून…

उमरेड (जिल्हा नागपूर) येथे धर्माभिमान्यांकडून श्री लाल गणेश मंदिराची सामूहिक स्वच्छता आणि हिंदु राष्ट्र जागृती सभेचे आयोजन

नागपूर येथील उमरेड तालुक्यातील श्री लाल गणेश मंदिराची स्थानिक धर्माभिमान्यांनी सामूहिक स्वच्छता केली. या उपक्रमामध्ये स्थानिक ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

भारी (जिल्हा यवतमाळ) येथे सभेच्या माध्यमातून धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित

श्री. मंगेश खांदेल यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या विषयावर बोलतांना ‘देशामध्ये विस्थापित म्हणून रहाणार्‍या काश्मिरी हिंदूंना शासन केवळ पुनर्वसनाचे आश्‍वासन देते, हे अत्यंत संतापजनक…

धर्माभिमान्यांना संघटित करणारी हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील हिंदु एकता फेरी !

शहरात हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्री दुर्गादेवीच्या मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन झाल्यावर उपस्थितांना उद्देशून श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद…

तेलंगणामध्ये हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाल्क्ष्मी कल्याण मंडप बोधन येथे माहिती अधिकार कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा लाभ ७० हून…

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंगे काढावेत ! : ग्रामसभेत ठराव

उंचगाव गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंग्यांमधून पुष्कळ आवाज येतो. त्याचा त्रास परिसरात रहाणारे वयोवृद्ध, आजारी, हृदयविकार असलेले नागरिक आणि लहान मुले यांना होतो.

हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विविध उपक्रमांत धर्माभिमान्यांचा सहभाग उल्लेखनीय !

वणी येथील श्री दत्त मंदिराच्या स्वच्छतेनंतर श्री दत्तगुरूंना ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना उत्तम आरोग्य लाभून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी साकडे…

मुंबई येथे हिंदुत्वनिष्ठांकडून आद्य क्रांतीकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाची स्वच्छता !

इतिहास पुसला जात नाही. इतिहासातून स्मृतींना उजाळा मिळतो. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशाच त्यागाची आज राष्ट्राला आवश्यकता आहे.

विक्रोळी येथील युवा शौर्य जागरण शिबिरात स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी !

मुंबई येथील शिवकार्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने विक्रोळीतील कन्नमवारनगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त युवा शौर्य जागरण शिबीर पार पडले.

नागपूर येथील श्री सरस्वति मंदिर आणि श्री शीतलमाता मंदिर येथे हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे

नागपूर येथील काटोलमधील श्री सरस्वति मंदिर आणि सूर्यनगरमधील श्री शीतलमाता मंदिर येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर अनुक्रमे सौ. मंगला पागनीस आणि श्रीमती…