Menu Close

मुळेगाव (जिल्हा सोलापूर) येथील मे. सोनांकुर एक्सपोर्ट प्रा.लि. हे अनधिकृत पशूवधगृह बंद करण्याचा शासनाचा निर्णय !

सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव येथील ‘मे. सोनांकुर एक्सपोर्टस् प्रा.लि.’ हे पशूवधगृह पर्यावरणाला अत्यंत घातक असतांना गेली १० वर्षे शासनाचे अनेक नियम आणि कायदे धाब्यावर बसवून अनधिकृतपणे…

नंदुरबार येथे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने बंब पाठवला !

नंदुरबार येथे सनातन संस्थेच्या साधकांनी आणि हिंदु जनजागृती समितीच्या साधकांनी शहरातील पुतळे, मंदिरे यांची स्वच्छता करून, तसेच प्रवचने घेऊन हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवले.

पंचक्रोशीत हिंदु राष्ट्र स्थापनेचे दायित्व आमचेच असा विटनेर (जळगाव) येथील गावकर्‍यांचा निर्धार !

जळगाव पारोळा तालुक्यातील विटनेर गावातील जय सावता माळी मित्र मंडळ आणि माजी सरपंच श्री. काशीनाथ महाजन यांच्या पुढाकाराने गावातील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात…

गुजरात राज्यांत हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत उपक्रम

हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बडोदा (गुजरात) येथे १३ मे या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती सभेचे…

हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी कान्हादेशातील हिंदूंही सरसावले !

बुर्‍हानपूर (मध्यप्रदेश) येथील महालक्ष्मी मंदिरात १४ आणि १५ मे या दिवशी गोपाळ नगर येथील साई मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम

खडकारीपुरा येथील श्री एकविरादेवी मंदिरासह एकूण ८ ठिकाणी मंदिर स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या नगरसेविका सौ. संगीता बुरंगे, शिवसेनेच्या सौ. सुनिता येवतकर यांनी स्वच्छतेमध्ये सहभाग…

सामान्य जनतेला पेट्रोलपंपांवर नि:शुल्क आणि मूलभूत सेवा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा समाज साहाय्यता उपक्रम

प्रत्येक पेट्रोलपंपांवर ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार पेट्रोलची शुद्धता मोजण्यासाठी ‘फिल्टर पेपर’ उपलब्ध करावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ मे या दिवशी हरिपूर येथे जिल्हाधिकार्‍यांसाठी जिल्हाधिकारी…

आदि शंकराचार्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बुद्ध पौर्णिमेला नवी देहली येथे राष्ट्रीय तत्त्वज्ञ दिन साजरा

बुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी आदि शंकराचार्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय तत्त्वज्ञ दिन साजरा करण्यात आला. नवोदयम् आणि फेथ फाऊंडेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

उत्तरप्रदेशातील बहराईच येथील सूर्यमंदिर तोडून दर्गा बांधल्याच्या ठिकाणी पुन्हा मंदिर उभारणार !

उत्तरप्रदेशातील बहराईच येथे १ सहस्र वर्षे जुन्या गाजीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी सूर्यमंदिर होते. ते तोडून आक्रमकांनी दर्गा बांधला. त्यामुळे येथे पुन्हा सूर्यमंदिराची उभारणी करण्यासाठी विश्‍व…

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ : श्रीराम सेनेच्या वतीने १८ मे या दिवशी मृत्युन्जय शांती यज्ञ आणि धर्मसभा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ठरवण्याविषयी शहरात श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी बैठकीचे आयोजन केले होते. १८…