Menu Close

महाराणा प्रताप बटालियन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आझाद मैदानात निदर्शने !

आझाद मैदानात २८ जून या दिवशी साध्वी प्रज्ञा ठाकूर, धनंजय देसाई आणि समीर गायकवाड यांच्या सुटकेकरिता महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

कार्वे (जिल्हा सातारा) येथे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागेची अनुमती

कार्वे येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावानंतर पोलीस आणि प्रशासन यांनी शासकीय भूमीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची अनुमती दिली.

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून होणारा सनातन संस्थेचा छळ थांबवण्यासाठी ठोस भूमिका घ्या !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका…

नेपाळला पुन:श्‍च हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घ्यावा !

भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली चालू असलेले अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि हिंदूंवरील अन्याय पहाता मोदी सरकारने नेपाळमधील निधर्मी राज्यघटना रहित करण्यास लावावी आणि नेपाळला पुनःश्‍च हिंदु राष्ट्र घोषित…

२ वर्षांच्या आत नेपाळला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवू ! – डॉ. माधव भट्टराय

धर्मनिरपेक्ष नेपाळ असे घोषित करून हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍या नेपाळी हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी संविधानात आम्ही सनातन हिंदु धर्माचे रक्षण करू असे वाक्य घालण्यात आले…

राजकारणात शिरण्यापेक्षा निर्भयतेने धर्मकार्य करा ! – आमदार टी राजासिंह, तेलंगण

राजकारण हे महामार्गावरील कचराकुंडीप्रमाणे आहे. राजकारणात शिरल्यानंतर धर्मकार्य करण्यासाठी अनेक बंधने येतात. राजकारणात गेल्यावर गुलाम बनावे लागते. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात पुष्कळ भेद आहे.

साधनाविरहित राष्ट्रवाद पोकळ आणि विनाशाकडे नेणारा आहे ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र, मध्यप्रदेश

राष्ट्रवादासाठी धर्म आणि साधना हेच मूळ आहे. केवळ राष्ट्रवादासाठी नाही, तर जीवनाच्या सार्थकतेच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. यामुळे चित्त निर्मळ होते. राजनीती हा मूळ संस्कृत…

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी गाठला ६४ प्रतिशत आध्यात्मिक स्तर

श्रीलंका येथील हिंदूंची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे श्रीलंका येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. सच्चिदानंदन् यांनी त्यांच्या कुटुंबासहित ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक होण्याचे ठरवले होते; पण हिंदु धर्माप्रतीच्या अभिमानामुळे…

नेपाळी हिंदूंच्या वतीने जागृत नेपाळी संघटने कडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सन्मान

नेपाळ पुनश्‍च हिंदु राष्ट्र व्हावे, या नेपाळी हिंदूंच्या मागणीला अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी ठाम पाठिंबा दिला आहे. या हिंदू अधिवेशनामध्ये नेपाळमधील हिंदुत्ववादी…

देशात सर्वांसाठी एक कायदा आणि एकच राज्यघटना असली पाहिजे ! – पवन केसवानी, प्रबुद्ध नागरिक मंच, छत्तीसगड

हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात एका व्यासपिठावर एकत्र आले, तर गोहत्येसारख्या समस्या नष्ट होऊ शकतात. लव्ह जिहादमुळे हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे हा विषय…