Menu Close

अफझलखान वधाचे चित्र पाठ्यपुस्तकात समाविष्ट न केल्यास तीव्र आंदोलन करणार – शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांची चेतावणी

अफझलखानाला आलिंगन देण्यचे वादग्रस्त चित्र पालटून पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पराक्रमाच्या म्हणजेच अफजलखान वधाच्या चित्राचा समावेश करावा, अशी मागणी शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना…

काश्मिरी हिंदूंच्या हक्कासाठी कर्नूल (आंध्रप्रदेश) येथे हिंदूसंघटनाचा आविष्कार !

गेल्या शेकडो वर्षांत काश्मीरमधून हिंदूंचे ७ वेळा पलायन झाले. आता होत असलेल्या पलायनाची ही ८ वी वेळ आहे. आज आपण याकडे दुर्लक्ष केले, तर उद्या…

सिडको प्रशासनाने हिंदूंच्या भावनांचा अंत पाहू नये ! – हिंदूंची चेतावणी

सानपाडा सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक १७ ए येथे हिंदुबहुल वस्तीमध्ये सिडको प्रशासनाने गेल्या १८ वर्षांपासून मशिदीसाठी दिलेल्या भूखंडाचे आरक्षण हटवावे. सिडको प्रशासनाकडून मुसलमानांचे लांगूलचालन…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आर्थिक घोटाळा आणि तिचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध यांची चौकशी करा !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन न्यास यांमधील आर्थिक घोटाळे, तसेच त्यांचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांमुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आहे का, याची चौकशी…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे मूठभरच हिंदुत्वनिष्ठ हिंदु राष्ट्र स्थापन करतील – सुनील घनवट

पावनखिंड येथे हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली. या वेळी बोलतांना श्री. सुनील घनवट म्हणाले, स्वातंत्र्य हे आपल्याला कोणी भेट म्हणून दिलेले नाही किंवा झोळीत…

धर्माला ग्लानी आल्यावर गुरु-शिष्य परंपराच धर्म प्रस्थापित करते ! – अभय वर्तक, राष्ट्र्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

ज्याप्रकारे गुरु-शिष्य परंपरा समाजाला साधनेकडे नेते. त्याप्रमाणे जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा गुरु-शिष्य परंपराच धर्म प्रस्थापित करते, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय…

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न आपण सर्वांनी रोखला पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री.…

हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य)-स्थापनेचे कार्य संतांच्या मार्गदर्शनाखाली करा – परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले

हिंदु जनजागृति समिति चे प्रेरणास्थान परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश…

वारकरी संप्रदायाकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा सत्कार

पंढरपूर येथे श्री गुरुबाबासाहेब आजरेकर फडात ह.भ.प. गुरु तुकाराम एकनाथ काळे महाराज यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सन्मान केला.

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात पुणे येथे मंत्री आणि आमदार यांना निवेदने !

पुरोगाम्यांच्या दबावापोटी, तसेच हिंदुद्वेषी शक्तींच्या अपप्रचारामुळे सनातन संस्थेवर गेल्या काही वर्षांपासून बंदीची टांगती तलवार आहे. सनातनचे कार्य धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ आणि पारदर्शक असतांना केवळ हिंदुद्वेषापोटी सनातन…