सिंहगडाची निकृष्ट दर्जाची बांधकाम-दुरुस्ती करणारा कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी…
‘मोहरमच्या निमित्ताने बंगालमध्ये नवरात्रीनिमित्त दुर्गाविसर्जनावर घातलेली बंदी उठवावी आणि हिंदुद्रोही बंगाल सरकारला जाब विचारावा ?’, ‘साम्यवादी आणि धर्मांध यांच्याकडून होणारी हिंदू नेत्यांवरील आक्रमणे आणि हत्या…
हिंदूंच्या पवित्र नवरात्री उत्सवाच्या काळात गुजरातमध्ये ‘नवरात्री खेळा परंतु प्रेमाने’ असे लिखाण असलेल्या आणि अभिनेत्री सनी लियोन यांचे छायाचित्र असलेल्या ‘मेनफोर्स कन्डोम’ या उत्पादनाचे मोठे…
या वेळी हिंदु राष्ट्राची मुलभूत संकल्पना, सुराज्य निर्मितीची आवश्यकता, हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळाचे महत्त्व, मनुष्य जीवनात साधनेचे महत्त्व इत्यादीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या…
नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी, तसेच आदर्श नवरात्रोत्सव होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तासगाव आणि जत येथे निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळणार्या ममता (बानो) बॅनर्जी यांना आता हिंदूंनी धडा शिकवायला पाहिजे. तसेच ‘लव्ह जिहाद’चा विषय गांभीर्याने घेऊन त्याचा देशपातळीवर बंदोबस्त करण्यात यावा,…
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेनेच इतके मोठे धर्मकार्य होत आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्हाला येथे धर्मकार्य करण्याची संधी मिळत आहे. आम्ही हिंदूंनी…
उत्तरप्रदेशमध्ये मागील काही दिवसांमध्ये धर्मांधांकडून मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची विटंबना करणे, तोडफोड करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणे इत्यादी घटनांमध्ये वाढ झाली आहे.
अपप्रकारांमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होत आहे. तसेच देशाला सतत असलेला आतंकवादी कारवाया आणि धर्मांधांकडून होणार्या दंगली यांचा धोकाही आहे. या पार्श्वभूमीवर…
सिंहगड भ्रष्टाचारमुक्त करा’ चळवळी अंतर्गत सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संयुक्तपणे सिंहगडावरील डागडुजीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे १२ सप्टेंबर या दिवशी…